शालेय पोषण आहार अनुदान

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहार अनुदान shaley poshan aahar anudan

 

शालेय पोषण आहार इंधन व भाजीपाला अनुदान आल्याबाबत 

 

सरल प्रणालीतील पटसंख्येच्या आधारे माहे एप्रिल २०२२ ते सप्टेंबर 2022 कालावधीतील 113 कार्य दिनाकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून 70 टक्के अनुदान शाळाच्या खात्यावर पीएफएमएस प्रणाली द्वारे वर्ग करण्यात आलेले होते तर नंतर एमडीएम पोर्टल मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर वेळोवेळी संगणकीय प्रणाली द्वारे देखे तयार करून प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा केले आहे याबाबतचा सविस्तर तपशील या पत्रासोबत एक्सेल फॉर्मेट मध्ये मुक्त तक्त्यानुसार पाठविण्यात येत आहे सदर अनुदानाबाबत आपणास खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

शासन निर्णय येथे पहा 👇

https://drive.google.com/file/d/1mBhGEnT1ahsABREYJXloMV7cqfJq1uX6/view?usp=drivesdk

 

प्रधान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत scheme शाळाच्या खात्यांवर जमा केलेल्या इंधन व भाजीपाला अनुदानाबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित शाळांच्या खात्यावर इंडियन भाजीपाला अनुदान खालील प्रमाणे वर्ग करण्यात आले आहे.

सदर अनुदान आहार शिजवणाऱ्या यंत्रणांना अदा करण्यापूर्वी खालील प्रमाणे दक्षता घेण्यात यावी

माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2023 कालावधीतील  इंधन भाजीपाला अनुदान आहार शिजवणाऱ्या यंत्रणांना शाळा प्रशासनाद्वारे अदा करण्यापूर्वी प्रत्येक महिन्याच्या अखेरीस एमडीएम पोर्टलमध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर तयार झालेल्या देखनुसारच देय असणारे शंभर टक्के इंधन भाजीपाला अनुदान शाळा प्रशासनाने संबंधित यंत्रणेस अदा करावे

माहे डिसेंबर २०२३ अखेर एमडीएम पोर्टल MDM PORTAL मध्ये शाळांनी भरलेल्या माहितीच्या आधारे तयार झालेली जयंती अदा करण्याकरिता शाळा स्तरावर अनुदान कमी शिल्लक असल्यास आवश्यक

सदर निधी बाबत प्रत्येकी दोन महिन्याला प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने ताळमेळ घेऊन संबंधित जिल्ह्यांनी निधीचे समायोजन करावे व तसा अहवाल संचालनाला सादर करावा.

आमदार थांब तालुकास्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करून अध्यक्ष प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यामधील यांच्यामार्फत सर्व शाळांच्या बँक स्टेटमेंट statement व ऑनलाईन विद्यार्थ्यानुसार टायमिंग घेण्यात यावा सदर ताळमेळ घेताना खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

शाळांना फेस एक द्वारे दिलेले इंधन भाजीपाला अनुदान अद्यापही अतिरिक्त होत आहे अशा शाळांच्या अतिरिक्त होणारे अनुदान वसूल करून सदरची रक्कम योजनेच्या इंडियन बँक जिल्हास्तरावरील बँक खात्यावर जमा करून घेण्यात यावी.

तांत्रिक कारणास्तव एका शाळेच्या अनुदान दुसऱ्या शाळेच्या खात्यावर जमा झाले असल्यास तर अनुदानाचे समायोजन आपल्या स्तरावरून करण्यात यावे

वरील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या फेस निहाय याद्यांतील ज्या शाळा केंद्रीयmidday meal स्वयंपाक गृह अंतर्गत येत आहेत आणि त्या शाळांच्या खात्यावर इंधन भाजीपाला अनुदान तांत्रिक कारणामुळे जमा झाले आहे अशा शाळांच्या खात्यावरील वर्ग झालेले इंधन भाजीपाला अनुदान तात्काळ वसूल करून इंडियन बँक जिल्हास्तरावरील बँक खात्यावर जमा करण्यात यावे.

ज्या शाळांना अद्यापही इंधन भाजीपाला अनुदान प्राप्त झाले नाही अशा शाळांची माहिती विहित नमुन्यामध्ये संकलित करून त्याकरिता आवश्यक अनुदानाची मागणी संचालनालयाकडे नोंदवावी.

अनुदान grant समायोजनाची कार्यवाही करताना सद्यस्थितीत केवळ इंधन भाजीपाला व घटकांतर्गत 22 समायोजन करण्याची कार्यवाही करावी योजनेच्या इंडियन बँक किंवा जिल्हास्तरावर बँकेच्या खात्यावर जमा करून घेतलेल्या रकमेचा ताळमेळ घेण्याचा घेण्यात यावा व सदरचे लेखी अद्यावत ठेवण्यात यावेत तसेच सदर बाबतचा अहवाल संचालनाला सादर करावा

Leave a Comment