कमी पटसंख्येच्या शाळा होणार समूह शाळा प्रस्ताव तयार shalasamuh
जिल्ह्यातील २२६ शाळांचे रूपांतर १२९ समूह शाळां
कोल्हापूर : कमी पटसंख्या असलेल्या
शाळांचे रूपांतर समूह शाळांमध्ये करून तेथील विद्याथ्यांना सर्व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २२६ शाळांच्या १२९ समूह शाळा करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव जरी तयार करण्यात आला असला तरी कोणतीही शाळा बंद करण्यात येणार नसून आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत शिकायला पाठवायचे याचा निर्णय पालकांवर सोपवण्यात आला आहे.
समूह शाळा म्हणजे काय?
१ एखाद्या मोठ्या शाळेच्या आसपास कमी पटसंख्येच्या शाळा असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्याही कमी असते. हाताच्या बोटावर मोजता येणारे विद्यार्थी तेथे असतात. स्पर्धात्मक वातावरणाचा अभाव असतो.
कोणत्या तालुक्यातील किती शाळा होणार एकत्र?
अशा पद्धतीने समूह शाळा जरी तयार करण्याचा निर्णय झाला तरी कोणत्या शाळेत पाल्याला पाठवायचे याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या संमतीनंतरच पाल्य कोणत्याही शाळेत जाऊ शकेल
२ अभेदामुहिकारिण व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होतो. अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा देतानाही मर्यादा येतात. त्यामुळे अशा शाळांच्या ऐवजी समूह शाळा विकसित करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
१३
१२९
शासन आदेशानुसार समूह शाळांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काही अंतर जावे लागणार आहे. त्याचा प्रवास भत्ताही देण्यात येणार आहे. या समूह शाळा सुसज्ज करण्यात येणार असून, शिक्षणातील गोडी वाढवण्याचे काम या समूह शाळा करणार आहेत. परंतु कोणतीही शाळा बंद करण्यात येणार नाही.
२२६
एकूण
– मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
95
Chan mahiti