इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची जाहीर scolarship exam final answer key 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची जाहीर scolarship exam final answer key 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कडून इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात आलेली आहे

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (ह. ८ वी) रविवार दि. १८ फेबुतारी, २०२४अंतटिम (तात्पुस्ती) उत्तर सूची प्रसिद्धीपत्र

रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्चप्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्ता निहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https:// www.mscepuppss.in यासंकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्यामाहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. १३/०३/२०२४ नंतर त्रटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष आथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तितकरित्या उत्तर पाटविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिमउत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्दध करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपरध्दतीः-१) विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/ २०२४ रोजीपर्यत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

वर्ग ८ वी शिष्यवृत्ती अंतरिम उत्तर सूची 

माध्यम 
पेपर -१
पेपर -२
मराठी 
click here 
click here
इंग्रजी 
click here
click here
सेमी 
click here
click here
ऊर्दू 
click here
click here
   
 

1 thought on “इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची जाहीर scolarship exam final answer key ”

Leave a Comment