राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणे करणेबाबत school summer holiday 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरु करणे करणेबाबत school summer holiday

प्राथमिक शाळांचा निकाल १ मे रोजी, उन्हाळी सुट्टी २ मे पासून सुरू….शाळा सुरू १५जून २०२४ रोजी होणार.

१) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कडील क्र. शिसंमा २४/उन्हाळी सुट्टी/एस१/२२०६/दि.१८/०४/२०२४

२) इकडील दिनांक १५/०२/२०२४ चे सुटटीचे परिपत्रक.

उपरोक्त संदर्भ क्रं. १ चे पत्रान्वये राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यास अनुसरुन राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२ मे २०२४ पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

त्यास अनुसरुन कोल्हापूर जिल्हयातील राज्य मंडळाच्या शाळाकडील विद्यार्थ्यांना दि.०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील शाळा दि.१५ जून २०२४ रोजी सुरु होतील. वार्षिक परीक्षा निकाल १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन’ ध्वजारोहण झालेनंतर जाहिर करणेत यावा. तरी या बाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना अवगत करावे.

school summer holiday
school summer holiday

Leave a Comment