राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ माहिती संकलित करण्याबाबत school mahavachan utsav
संदर्भ :- १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र.३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.
२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३. मप्राशिप/सशि/वाच/काअ/
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.
४. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/३६२ दि.०२/०२/२४.
५. या कार्यालयाचे पत्र क्र.मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/४४१ दि.०९/०२/२४.
महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.
Mahavachan Utsav Google Form Link – ‘महावाचन उत्सव’ या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत MPSP निर्देश link येथे पहा 👇
https://forms.gle/Na7J4UFsYqhmSh9b6
राज्यातील सर्व शाळांमध्ये “महावाचन उत्सव” हा उपक्रमांतर्गत विषय थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.३ अन्वये अवगत करण्यात आले होते. सदर पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करुन शाळेच्या मुख्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी १०२४ पर्यंत गट शिक्षणाणिकारी यांच्याकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्यांची माहिती भरण्याकरीता Google link देण्यात आली होती. या Google link मध्ये माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्याबाबत सूचना जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई – – ४०० ००४. टेलिफोन नं. : ०२२-२३६३ ६३१४, २३६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४ D:\Kedare\2023_AHAHAHA.hiksha@mahedu.gov.in
संकेतस्थळ – https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in