वर्ग 5 वी व वर्ग 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी अर्ज भरण्यास सुरवात – परीक्षा परिषद पुणे

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

वर्ग 5 वी व वर्ग 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी अर्ज भरण्यास सुरवात – परीक्षा परिषद पुणे

अर्ज भरण्याची तारीख -01/09/2024

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा वर्ग 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा( वर्ग 8 वी )दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्याबाबतची अधिसूचना

शासनमान्य शाळांमधून सन 2023 व 24 या शैक्षणिक वर्षात वर्ग पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच वर्ग आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या

www.mscepune.in

आवेदणासाठी येथे क्लिक करा

व.  https://www.mscepuppss.in

या संकेतस्थळावर दिनांक 01नोव्हेंबर 2023 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे

वरील परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी

 

3 thoughts on “वर्ग 5 वी व वर्ग 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 साठी अर्ज भरण्यास सुरवात – परीक्षा परिषद पुणे”

Leave a Comment