समग्र शिक्षा अभियान अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची बदलीबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samagra shiksha समग्र शिक्षा अभियान अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची बदलीबाबत

 

शासन निर्णय government dicision

 

 

 

Samagra shiksha शासनाच्या संदर्भात पत्र क्रमांक एक अन्वये समग्र शिक्षा अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या अनुषंगाने तसेच समग्र शिक्षा अंतर्गत करार कर्मचारी यांच्या मागणीनुसार विनंती बदल्या या दिव्यांग महिला विधवा विदूर परिचय घटस्फोटीत पती पत्नी एकत्रित व अंतर लांब या निकषानुसार तसेच साधन व्यक्तीच्या विषयांचा आधार घेऊन तसेच समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यालयात जिल्हा मनपा समन्वयक विषय तज्ञ व विशेष शिक्षक यांचा समावेशित शिक्षण प्रवर्गानुसार आधार घेऊन बदली धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत समग्र शिक्षा अंतर्गत सन 2023 24 वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रकात कार्यरत पदांना मंजुरी व त्यानुसार तरतूद मंजूर झालेली आहे तथापि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी वारंवार या कार्यालयास निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे.

Education department समग्र शिक्षा अंतर्गत विविध स्तरावर कर्मचारी विविध पदावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग महिला विधवा विदुर परिकथा घटस्फोटीत पती पत्नी एकत्रीकरण व अंतरला विषय यांनी कशानुसार प्रशासकीय आवश्यकतेनुसार बदली प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सेवानिव्य नियमावली 1994 नुसार जिल्हा परिषद स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका स्तरावर आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका कार्यालयातून विविध कारण कारणाुसार बदली मागणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे अर्ज एकत्रित करून आपल्या शिफारशी सह या कार्यालयास दिनांक 01/08/2023पर्यंत मागण्यात येत आहेत दि.01/08/2023 पर्यंत आपल्या शिफारशी सहप्राप्त होणाऱ्या बदली अर्जाचा विचार करण्यात येईल याची नोंद घ्यावी बदली अर्ज पाठवताना गंभीर आजार कर्मचारी स्वतः कर्मचाऱ्यांची आई वडील येतात पती-पत्नी दिव्यांग महिला विधवा विदुर परी चकत्या घटस्फोटीत पती-पत्नी एकत्रीकरण कार्यरत जिल्ह्यापासून लांब अंतर तसेच ज्या पदांना विषय हा निकष आवश्यक आहे अशी अशा निकषानुसार विविध दस्तऐवजांची तपासणी करून पदनिहाय एकत्रित अर्जाचा एकच प्रस्ताव या कार्यालयास आपल्या शिफारशी व स्वाक्षरीने नामनिहाय एकच यादीत नमुना अनुसार माहिती भरून तात्काळ पाठविण्यात यावी.

Samagra shiksha कंत्राटी कर्मचारी यांनी विनंतीनुसार बदली दिल्याने गुणवत्तापूर्ण काम होईल या हेतूने सदरचा बदली धोरण निश्चिती बाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे सदरची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदली नंतरची स्थिती लक्षात घेऊन मानधना बाबत अडचण निर्माण होऊ नये म्हणून निधीचे पुनर्निचर केल्यानंतरच बदलीचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील काही कर्मचारी यांना आपापसात बदली करावयाची असल्यास त्याप्रमाणे अर्ज सादर करण्यात यावेत यात अर्ज सादर करताना त्यांचे पद व मुख्यत्वे करून विषयक एक असणे आवश्यक आहे याची जिल्हा मनापासून खात्री करून अर्ज नमुना बी अनुसार सादर करण्यात यावेत.

तसेच या कार्यालयाच्या पत्र क्रमांक 1697 दि 14/06/2023 अन्वये आपल्या जिल्ह्यातील रिक्त पदाची माहिती मिळविण्यात आली होती तरी अद्याप बारा जिल्हा महानगरपालिकांची सदर माहिती अप्राप्त आहे तरी सदर माहिती विहित नमुन्यात त्वरित सादर करावी.

या कार्यालयाचे संदर्भीय परिपत्रक क्रमांक दोन अन्वये सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील महानगरपालिकेतील कार्यरत करार कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक अर्ज या कार्यालयास पाठविण्यात येऊ नये याची गांभीर्याने नोंद घेऊन याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती सूचना देण्यात याव्यात.

समग्र शिक्षा अंतर्गत जे शिक्षक आहेत जे कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या संदर्भात शासनाने सदर पत्र निर्मित केलेले आहे त्यामध्ये मार्गदर्शक सूचना निर्मित केलेल्या आहेत महानगरपालिकेतील कार्यरत करारावर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक अर्ज या कार्यालयास पाठविण्यात येऊ नये याची गांभीर्याने दक्षता घ्यावी ही दक्षता म्हणजे बदल्या संदर्भात आहे समग्र शिक्षा अंतर्गत जे कर्मचारी येतात महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील किंवा नगरपंचायत असतील अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात ही समग्र शिक्षा अभियान आहे ज्यामध्ये शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना बदल्या पाहिजे असतील तर त्यांना नगरपंचायत टू नगरपंचायत बदली करता येऊ शकते महानगरपालिका टू महानगरपालिका बदली करता येऊ शकते अशा प्रकारचा हा आदेश महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल व कर्मचारी आपल्या सोब जिल्ह्यामध्ये असतील किंवा आपल्या गावामध्ये दिवट्या करू शकतील कर्तव्य बजावू शकतील एक चांगल्या प्रकारची पत्र आज शासनाने निर्गमित केलेले आहे.

कंत्राटी कामगारा मार्ग संबंधीचा हा जीआर आहे कंत्राटी कामगारांना आपल्या स्तरावर बदल्या तर दिल्या तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील सौ जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांना एक चांगली दिशा मिळेल या संदर्भाचा हा आजचा जीआर आहे कंत्राटी कामगार कायदा या नवे कंत्राटी कामगारांना परमनंट करण्याच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगले दिवस आलेले आहेत कर्मचारी सुखी होईल व आपल्या जिल्ह्यात काम करण्यास आधीच उत्सुक आहे त्यामुळे तो आनंदाने त्या ठिकाणी काम करू शकतो अशा प्रकारचे हे पत्र आज निर्गमित झालेले आहे या पत्राने सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तसेच आपसी भरली देखील यामध्ये होऊ शकते कारण हे टू हेड बदलेजर झाली तर ती बदली चांगली होईल व आपल्या जिल्ह्यात काम करण्याची त्यांना संधी मिळेल अशा प्रकारचा हा जीआर खूप चांगल्या प्रकारे आज आलेला आहे.

आपसी बदली यामध्ये कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेले आहेत की जर तुम्हाला अशी बदली पाहिजे असेल तर आपले आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील व्यक्तीला आपण कळवायचे आहे आणि त्याला आपल्या जागेवर यायचे असेल तर तसे त्यांनी फाईल आपल्या जिल्हा परिषदला सबमिट करायचे आहे आणि दोघांचीही सहमती जर असेल तर त्यांना आपली बदली करता येणार आहे हा एक छान प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कारण कंत्राटी कर्मचारी म्हटल्यावर आधीच पगार कमी असतो आणि अशा परिस्थितीत त्याला इतर जिल्ह्यांमध्ये काम करायचे असेल तर ते शक्य नसते जर तेच काम तो आपल्यासह जिल्ह्यात करत असेल तर त्याला तेथील सहकार्य होते व तो आनंदाने त्या ठिकाणी काम करू शकतो यामुळे शासनाने आजचा जीआर हा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे एक चांगल्या निर्णय त्यांच्या बाबतीत शासनाने घेतलेला आहे त्यांची दखल शासनापर्यंत गेलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे कर्मचारी आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कर्तव्य बजावणार आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे.

यामध्ये देखील या बदल्यांमध्ये क्रमबद्ध बदल्या होणार आहेत अपंगांना प्रथम स्थान देण्यात आलेले आहे परित्या त्या विधवा महिलांना तसेच आजारी गंभीर आजारी तसेच दुर्धर आजाराने पीडित असलेल्या कर्मचाऱ्यांना यामध्ये आदी संधी देण्यात येणार आहे अशा प्रकारचे शासनाने या जीआर मध्ये देखील नमूद केलेले आहे की या बदल्या सदर जर कर्मचारी स्वतः अपंग असेल तर त्याला सर्वप्रथम बदली मिळणार आहे तसेच त्याच्या कुटुंबातील त्याचे मुले अपंग असतील तर अशा क्रमांक कर्मचाऱ्यांना देखील प्राधान्य मिळणार आहे तसेच विधवा महिलांना देखील यामध्ये प्राधान्य मिळणार आहे कारण त्या विधवा महिलांना या ठिकाणी काम करणे हे सौ जिल्ह्यात काम करणे एवढे चांगले आहे तसेच दुर्धर आजार दुर्धर आजार असणाऱ्या शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना बदली प्राधान्यक्रम मिळणार आहे ही देखील त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे ते कर्मचारी आपल्या गावामध्ये जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन आनंदाने काम करू शकतील अशा प्रकारचा क्रम या ठिकाणी लावलेला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत पण विचार करण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांच्या मानधनात फरक पडू नये म्हणून सर्व प्रक्रिया ही आधीच पार पाडली जाणार आहे व नंतर या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत कर्मचाऱ्यांचे डॉक्युमेंट्स तपासले जाणार आहेत आणि त्यामधूनच कर्मचाऱ्यांना ही बदली देण्यात येणार आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

Leave a Comment