शिक्षक भरती 2023 साठी बिंदू नामावली अद्ययावत करणेबाबत roster update
शिक्षण आयुक्तालयाचे पत्र येथे पहा 👇
PDF download
Shikshak Bharti 2023 साठी प्रत्येक जिल्हा परिषदेने बिंदू नामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यामुळे roster update करून आपले online करणे गरजेचे आहे.roster online झाल्या नंतर लगेच भरती प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद ला सूचना दिलेल्या आहेत काही जिल्हा परिषदांना सूचना देवुन ही कामे अपुरीच ठेवली असल्यामुळे भरती प्रक्रियेला वेळ लागत आहे. त्यामुळे education commishnar शिक्षण आयुक्तांनी बिंदू नामावली पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत.
बिंदू नामावली रिक्त पदे 👇
PDF download