Chandryan -3 कोण आहेत रीतू करीधाल? ज्यांना मिळाली चंद्रावर चंद्रयान उतरवण्याची जबाबदारी

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chandryan -3 कोण आहेत रीतू करीधाल? ज्यांना मिळाली चंद्रावर चंद्रयान उतरवण्याची जबाबदारी

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO आपली महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहीम-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित करणार आहे हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल जे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकते चंद्रावर चंद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू करीधाल रॉकेट वोमन सांभाळत आहेत

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील रितू कार्य झाल ज्यांना भारताची रॉकेट rocket वूमन म्हणून ओळखले जाते अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता विसरूनही रितू यांना चंद्रयान तीन चे मिशन डायरेक्टर बनवले आहे याआधी त्या चंद्रयान तू सह अनेक मोठ्या अंतराळ space मोहिमांचा भाग राहिल्या आहेत विशेष म्हणजे ऋतू कारीधाल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहेत ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे.

रितू का रे झाले या मूळच्या लखनऊच्या असून त्यांचे निवासस्थान राजाजी पुरम येथे आहे रितू यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लखनऊ येथील सेंट अग्नीज स्कूलमध्ये केले यानंतर त्यांनी नवयुग कन्या विद्यालयातून शिक्षण घेतले लखनऊ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एम एस सी केल्यानंतर रितू एरोस्पेस अभियांत्रिकी मध्ये एम टेक करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर मध्ये गेल्या.

एम टेक केल्यानंतर रितू कारीधाल यांनी पीएचडी करण्यास सुरुवात केली आणि एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली दरम्यान 1997 मध्ये स्टार संस्था अहवालानुसार त्यांनी इसरो मध्ये नोकरीसाठी अर्ज केला तिथे त्यांची नियुक्ती झाली अडचण अशी होती की त्यांना नोकरीसाठी पीएचडी सोडावी लागली यासाठी त्या तयार नव्हत्या प्रोफेसर मनीषा गुप्ता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पीएचडी करत होत्या त्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी रितूला इसरो मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

रितू कारीधाल यांना त्यांची पहिली पोस्टिंग यू आर राव सॅटॅलाइट सेंटरमध्ये मिळाली येथील त्यांच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले 2007 मध्ये त्यांना इसरो यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला होता हा तो काळ होता जेव्हा मंगळयान मोहिमेचे काम सुरू होणार होते एका मुलाखतीत रितू काळे डाग यांनी सांगितले होते की अचानक मला सांगण्यात आले की मी आता मंगळयान मोहिमेचा एक भाग आहे हे माझ्यासाठी धक्कादायक होते पण ते उत्साहवर्धक होते कारण मी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग बनले होते.

अरे तू कालिदाल या चंद्रयान टू च्या मिशन डायरेक्टर होत्या त्यांचा अनुभव पाहता 2020 मध्ये इस्रो ने ठरवले होते की चंद्रयान तीन ची मोहीमही रितूच्या हातात असेल या मिशनचे प्रकल्प संचालक पीविरामुथुवेल आहेत याशिवाय चंद्रयान टू मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर एम वनिता यांना या मिशनमध्ये डेप्युटी डायरेक्टर ची जबाबदारी देण्यात आली आहे जे पेलोड डेटा मॅनेजमेंट चे काम सांभाळत आहेत.

रितू कार्यालयांच्या कुटुंबात दोन भाऊ आणि एक बहीण आहे त्यांचा भाऊ लखनऊच्या राजाजी पूर्व मध्ये राहतो रितू यांचा विवाह अविनाश श्रीवास्तवशी झाला आहे जे बंगळूर मधील टायटन इंडस्ट्रीज मध्ये काम करत आहेत त्यांना दोन मुले आहेत मुलगा आदित्य आणि मुलगी अनिशा त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला देतात एका मुलाखतीत रितू म्हणाल्या होत्या की त्यांच्या कुटुंबाला हे मिशन त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे समजते ते मला प्रत्येक प्रकारे मदत करतात मला त्यांची काळजी करण्याची गरज नाही.

Chandrayan-3 विषयी माहिती

Lanch – 14 जुलै 2023isro chandrayaan 3 launch place

रॉकेट name – LVM -IIIM4

स्थळ -सतीश धवन अंतरिक्ष केंद्र

एजेन्सी -ISRO

पेलोड -3900 किलोग्रॅम

चंद्रयान तीन चे उद्देश:-launched on july 14

1. दगड माती खनिज संपत्तीचे अभ्यास करणे

2. चंद्रावर सुरक्षित लँडिंग चा प्रयोग

3. वैज्ञानिक प्रयोगांचे संचालन करणे.

ISRO इस्रो ची थोडक्यात माहिती:-isro chandrayaan 3 live telecast

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने आतापर्यंत जे काही मोहीम हाती घेतल्या होत्या त्या प्रकरपणे पार पाडल्या जसे की मंगलयान चंद्रयान एक चंद्रयान दोन या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन इस्रो ने पार पाडल्या आहेत परंतु चंद्रयान दोन चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन्ही अपूर्ण राहिली होती परंतु आता भारताने चंद्रयान तीन मोहीम हाती घेतली आहे ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे.

चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन इस्रो यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही असे सांगितल्याची माहिती आहे म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ ना शास्त्रज्ञान करिता चंद्रयान तीन मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे चंद्रयान दोन नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे परंतु आपल्या देशातील टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे.

एल व्ही एम थ्री हे विसरू चे अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण यान आहे चंद्रयान तीन या ध्यानात रोहर लेंडर आणि टोटल क्षण मोडून असल्यामुळे त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येत नाही म्हणून एल व्ही एम थ्री जोडण्याचे कारण असे आहे की यांनी 3 मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता असते ज्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी लागणारी अत्यावश्यक असलेली ऊर्जा यांनी तयार करू शकते म्हणून एल व्ही एम थ्री हे प्रक्षेपण यान या चंद्रयान थ्री मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणीचे दिसून येणार आहे.

एल व्ही एम तीन म्हणजे काय?india chandrayaan 3 live

एल व्ही एम थ्री हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे एल व्ही एम थ्री ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे तर याचे वजन 640 टन आहे एल व्ही एम मध्ये आठ ते नऊ हजार किलोग्राम वजन पेरण्याची क्षमता आहे भारतातील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान म्हणून एल व्ही एम ओळखले जाते एल व्ही एम चे तीन स्तर आहेत पाच जून 2017 रोजी या प्रक्षेपण यानाच्या साह्याने विसरू नये सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी एस एल व्ही एम के थ्री पहिली कक्षा चाचणी प्रेक्षित केली होती एल व्ही एम थ्री चे चंद्रयान थ्री हे सात प्रक्षेपण असणार आहे चंद्रयान टू चे प्रक्षेपणही 2019 मध्ये याच प्रक्षेपण अस्त्राद्वारे झाले होते एल व्ही एम थ्री मध्ये कमी उंचीच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली आहे यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आले आहेत म्हणून मानवी मोहिमांसाठी हे उपयुक्त असल्याचे इस्रो कडून सांगण्यात आले आहे म्हणून तिच्या मदतीने ब्रिटन स्थिती वन ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.

चंद्रयान थ्री प्रक्षेपण

चंद्रयान तीन चे प्रक्षेपण जुलै महिन्यात होईल इस्रोचे अध्यक्ष यम सोमनाथ यांनी सांगितले होते एम सोमनाथ यांच्या सांगितल्यावरून तेरा ते 19 जुलै पर्यंत चंद्रयान तीन प्रक्षेपित करण्याची शक्यता आहे चंद्रयान तीन ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे इस्रो कडून चंद्रयान तीन ला जोडून टेस्टिंग आणि चेकिंग सुरू आहे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अंतराळ केंद्रावरून चंद्रयान तीन प्रक्षेपित करण्यात आले आहे

हे चंद्रयान चंद्रावर काय करणार आहे.chandrayaan 3 latest

चंद्रयान एक व चंद्रयान दोन हे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार होते तर चंद्रयान तीन हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे चंद्रयान तीन हे चंद्रयान दोन सारखेच असणार आहे परंतु यावेळी फक्त लॅन्डर रोवर आणि प्रोफाइल मशीन मॉडेल असणार आहे चंद्रयान तिन्ही प्रोफेशन मॉडेल ब्लेंडर आणि रोव्हर हे चंद्रभोवती शंभर किलोमीटरच्या पक्षात घेऊन जाईल आणि चंद्रा चंद्रयान तीन अगदी सहजपणे चंद्राच्या पृष्ठभागावर india chandrayaan 3 liveउतरेल चंद्रयान तीन मध्ये ऑर्बिट पाठवले जाणार नाही कारण चंद्रयान दोन-चार वीट कडून यासाठी मदत घेतली जाणार नाह.

इस्रो चंद्रयान तीन मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो न यांनी जाहीर केले आहे की भारत पुन्हा एकदा चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे 14 जुलै 2023 ला चंद्रयान तीन अवकाशात सोडले आहे चंद्रयान तीन ची मोहीम 24 तासांची रंगीत तालीम व लॉन्चर ११ जुलैला पार पडली चंद्रयान तीन भारताच्या चंद्र अभियानातलं तिसरे ज्ञान आहे या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग ने उतरवण्याच्या प्रयत्न केला जाईल या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चंद्रयान दोन सारखीच राहणार आहे चंद्रावर यादी अमेरिका चीन व रशिया हे देश गेले असून या देशाने कामगिरी साधली आहे.

चंद्रयान दोन आणि चंद्रयान तीन मध्ये काय फरक आहे.

चंद्रयान दोन्ही मोहीम चंद्रयान एक नंतरची भारताची दुसरी चंद्र मोहीम होती ती यशस्वी ठरली होती यानंतर २२ जुलै 2019 रोजी दुसऱ्या चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु चंद्रयान दोन मध्ये लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यामुळे भारताचे दुसरे चंद्रयान यशस्वी झाले चंद्रयान दोन विक्रम ब्लेंडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर कोसळले त्यामुळे ज्या कारणामुळे चंद्रयान दोन यशस्वी झाले त्यामध्ये महत्त्वाचे बदल करून चंद्रयान तीन हे याच्यातच लॅन्डर रोवर आणि प्रोफेशन मॉडेल चा वापर करण्यात आलेला आहे चंद्राच्या पृष्ठावर अलगदपणे उतरवण्यास मदत होणार आहे असा विश्वास शास्त्रज्ञाने व्यक्त केलेला आहे या मोहिमेत सॉफ्ट लँडिंग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

चंद्रयान तीन मोहीम चा एकूण बजेट किती आहेत.

चंद्रयान तीन मिशनचा एकूण बजेट 615 कोटी रुपये राहणार आहे या बजेटला पहिलं तर इतर देशांपेक्षा खूप कमी बजेट मांडले जात आहेत यावेळेस विसरू कमी बजेटमध्ये मोठी कामगिरी करणार आहे चंद्रयान तीन आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा सेंटरमध्ये दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी प्रेक्षण केलेले आहे.

चंद्रयान एक आणि चंद्रयान दोन मिशन का राबवण्यात आले.

चंद्रयान एक हे भारतातील अंतराळ संशोधन संस्थेचे चंद्रावली मोहिमेच्या पहिला टप्पा घेऊन जाणारे यान होते चंद्रयान एक मानव रहित अंतरिक्ष यान होते चंद्रयान एक मिशन चंद्र दरम्यान चंद्रावरील पृष्ठभागावर असलेल्या पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि चंद्रयान दोन मोहिमेचे उद्दिष्ट होते की चंद्राभोवती असलेले वातावरणाची माहिती गोळा करणे.technoeducation.in

मोहिमेची वैशिष्ट्ये chandrayan-3

चंद्रयान तीन चे मुख्य उद्देश म्हणजे लंडनला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवण्याचा उद्देश आहे.

चंद्रयान 13 ते 19 जुलै पर्यंत लॉन्च होईल

चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरण्याची शक्यता आहे.

एल व्ही एम मध्ये आठ ते नऊ हजार किलोग्रॅम वजन करण्याची क्षमता आहे.

एल व्ही एम टी मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता आहे ज्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात अलगद उचलण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याचे काम एल व्ही एम करते

एल व्ही एम टी ची उंची 43.50 मीटर इतकी आहे.

एल व्ही एम चे वजन 640 टन इतके आहे.

एल व्ही एम थ्री चे एकूण बजेट 615 कोटी रुपये आहे.

एल व्ही एम थ्री भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रक्षेपण यान आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे आणि रोहर वापरून त्याचे कलाकृती शोधणे चंद्रयान दोन जे करू शकले नाही ते करणे हा चंद्रयान तीन चा उद्देश आहेisro chandrayaan 3 status

आतापर्यंत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यु एस ए या देशाने मानवाला चंद्रावर पाठवले आहे.

चंद्रयान तीन चे प्रोजेक्ट डायरेक्टर पीवीरा मू थू वेल आहेत

रितू करीदास यांचा चंद्रयान दोन मिशनमध्ये डायरेक्टर होत्या म्हणून इस्रो ने 2020 मध्ये त्यांना चंद्रयान तीन महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निश्चय केला होता

 

Leave a Comment