१. शासनाचे पत्र क्र. आरटीई २०१९/प्र.क्र.२५/ एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
शासनाच्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक 0? 0.07 * 0.707 \% अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत. त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे.
त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात यावी. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
तरी आपल्या जिल्हयातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहीत कालावधीत पूर्ण करण्यात यावे, ज्या जिल्हयांतील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही त्याची सर्वस्त्री जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) य प्रशासन अधिकारी, यांची राहील याची नोंद घ्यावी.
शासनाने आरटीई ची प्रवेश क्षमता 25 टक्के वरून वाढवून 50 टक्के करावी ( कारण बरेच विद्यार्थी
वंचित व दुर्बल घटकातील गरीब असूनही ते आरटीई पासून वंचित राहतात ) तसेच विद्यार्थ्यांच्या घरापासून कमी अंतरावर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्येच त्यांना आरटीईचे प्रवेश देण्यात यावेत तरच या कायद्याअंतर्गत वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल अन्यथा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल व या कायद्याला काहीही महत्व राहणार नाही. हेही तितकेच महत्वाचे आहे
यावर शासनाने व प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आरटीई 25 टक्के कायदा हा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच असल्याने विद्यार्थ्यांना आठव्या वर्गातून शाळेतून काढून टाकले जाते व त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मानसिकतेवर होत असतो असे होऊ नये म्हणून आरटीई 25 टक्के चे प्रवेश हे पहिली ते बारावी पर्यंत करण्यात यावे म्हणजे ख-या अर्थाने अशा गरीब वंचित विद्यार्थ्यांना पूर्णपणे फायदा होऊन त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही यावर सदसद्विवेकबुद्धीने विचार व्हावा ही विनंती.
Swayamshewak ahmi ata Kay Karu kahi tari Kam dhy amala
R T E मधून प्रवेश मिळाल्यानंतर अगोदर ऍडमिशन फीस भरलेली असते ती फीस शाळा परत करायला तयार नसतात, यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे, शाळांची ही मुजोरी चालणार नाही असं काही करावे..
शासनाने आरटीई ची प्रवेश क्षमता 25 टक्के वरून वाढवून 50 टक्के करावी ( कारण बरेच विद्यार्थी
वंचित व दुर्बल घटकातील गरीब असूनही ते आरटीई पासून वंचित राहतात ) तसेच विद्यार्थ्यांच्या घरापासून कमी अंतरावर असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्येच त्यांना आरटीईचे प्रवेश देण्यात यावेत तरच या कायद्याअंतर्गत वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल अन्यथा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल व या कायद्याला काहीही महत्व राहणार नाही. हेही तितकेच महत्वाचे आहे
यावर शासनाने व प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे.आरटीई 50 टक्के कायदा हा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच असल्याने विद्यार्थ्यांना आठव्या वर्गातून शाळेतून काढून टाकले जाते व त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मानसिकतेवर होत असतो असे होऊ नये म्हणून आरटीई 50 टक्के चे प्रवेश हे पहिली ते बारावी पर्यंत करण्यात यावे म्हणजे ख-या अर्थाने अशा गरीब वंचित विद्यार्थ्यांना पूर्णपणे फायदा होऊन त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही यावर सदसद्विवेकबुद्धीने विचार व्हावा ही विनंती.
Rte
नंबर लागलेला असून सुधा पैसे घेतले जातात
10.000. मागतात. यावरही काहीतरी केले फाईजे
सरकार पैसे देते तरीही वडलांना पैसे भरावे लागत्तात. यावरही काहीतरी पाऊल उचल फायजे
दोन्ही कडून पैसे कडतात. सरकार कडून आणि आई वडलांकडू.