इयत्ता 10 वी व 12 वी तील अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती बाबत शासन निर्णय return exam fees 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 10 वी व 12 वी तील अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती बाबत शासन निर्णय return exam fees 

संदर्भ :-१) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दि.३१.०१०.२०२३ व दि.१०.११.२०२३

२) सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे दि. १४.०३.२०२४ रोजीचे पत्र

३) शिक्षण संचालक, योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.१३.०३.२०२४ व दि.१८.०३.२०२४ रोजीचे पत्र

४) वित्त विभागाचे क्र. अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.१२.०४.२०२३, दि.०८.१२.२०२४ चे परिपत्रक

५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक:- निधिवि २०२३/प्र.क्र.५०/एसडी-५, दि.१५.०९.२०२३ व दि.१७.०१.२०२४

६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः- पूर्नर्वि-२८२३/प्र.क्र.१०२/अर्थसंकल्प दि. ३०.०३.२०२३

return exam fees 
return exam fees

प्रस्तावना :-

महसूल व वन विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक ३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये

सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये तसेच दि.१०.११.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये पूर्वी जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर १०२१ महसुल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. महसुल व वन विभागामार्फत दुष्काळ जाहीर केलेल्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / फी प्रतिपूर्ती करण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला आहे.

Return exam fees
Return exam fees

१)

२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०, सर्वसाधारण ८००, इतर खर्च (०२) संकीर्ण (०२) (४४) विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी पर्यंत मोफत शिक्षण (कार्यक्रम) (२२०२ ३०५६), ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)

२)

२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०, सर्वसाधारण ८००, इतर खर्च (०२) संकीर्ण (०२) (५०) शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी विदर्भातील शेतक-यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (कार्यक्रम) (२२०२ एच १५१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर)

३)

२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ८०, सर्वसाधारण, (०४) अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी (०४) (०१) अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूती (कार्यक्रम) (२२०२ २५८८)

३४, शिष्यवृत्त्या/विद्यावेतने

Return exam fees
Return exam fees

Leave a Comment