Recruitment in Health department 2023

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Recruitment in health department 2023
Recruitment in health department

Recruitment in Health department  2023

 

महाराष्ट्रात आरोग्य विभागात 10449 जागांची मेगा भरती गट क व गट ड संवर्गासाठी मोठी भरती

 

जागेची जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा👇

https://drive.google.com/file/d/1esU8End6S2suGp6hg9kcSosLtA9Ellza/view?usp=drivesdk

Recruitment in Health department  Maharashtra 

सार्वजनिक आरोग्य विभाग शासन अधिसूचना दिनांक 27 2 2019 अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाची उपरोक्त अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र परिचर्या सेवेतील अधिपरिचारिका या पदांचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत त्यानुसार महिला व पुरुष उमेदवारांकरिता अनुक्रमे ९० जसे 10 याप्रमाणे भरतीचेhealth department प्रमाण राहील तेव्हा पुरुष उमेदवारांनी ज्या ठिकाणी पुरुषांकरिता रिक्त पदे आरक्षित आहेत त्याच कार्यालयाकरिता अर्ज करावे अन्यथा त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

अर्ज भरण्याची मुदत

दिनांक 29 ऑगस्ट 2023 पासून ते दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत

 

शैक्षणिक अहर्ता

पदांकरिता सेवा प्रवेश नियमावलीत नमूद केलेली तत्समहर्ता

पदाकरिता असलेली शैक्षणिक educational अहर्ता परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील पदार्थ आवश्यक शैक्षणिक अहर्ता जाहिरातीचा अखेरचा दिनांक पूर्ण केलेली असावी

Health department recruitment सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण 2018 61 20019 दिनांक 19 मार्च 2003 नुसार गट क संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचे आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील

पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी

उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा

Recruitment in health department उमेदवार हा महाराष्ट्रातील राज्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती निराध्य सुचित जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण राहील

प्रकल्पग्रस्त project affected भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवारांच्या प्रमाणपत्राची संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सक्षम अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष पडताळणी झाल्याशिवाय त्यांना नियुक्ती selection देण्यात येणार नाही

महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार तसेच अनाथांकरिता orphans असलेले समांतर आरक्षण विकृत आहे

पात्रता आणि कमाल व किमान वयोमर्यादा

भारतीय नागरिकत्व महाराष्ट्राचे डोमेसाईल domicile

अमागास 40 वर्ष

मागासवर्गीय आर्थिक economically दृष्ट्या दुर्बल घटक अनाथ 45 वर्ष

प्राविण्य प्राप्त खेळाडू 45 वर्ष

अंशकालीन कर्मचारी 57 वर्ष

प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग 47 वर्ष

माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक 47 वर्ष

शासन निर्णय येथे पहा👇

https://drive.google.com/file/d/1esU8End6S2suGp6hg9kcSosLtA9Ellza/view?usp=drivesdk

 

मराठी भाषेचे ज्ञान

उमेदवाराला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान knowledge असणे आवश्यक आहे

उमेदवाराला नियमानुसार मराठी व हिंदी भाषेच्या परीक्षा त्याने अगोदरच उत्तीर्ण passed केलेल्या नसतील

तर निवड झालेल्या उमेदवारांना इयत्ता मंडळाची मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

परीक्षा आयोजन

परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ट ऑनलाइनonline exam पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे असतील

एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे

सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिका questions paper स्वरूप व त्याची काठीण्यता तपासणी येऊन

त्याचे समानीकरण करण्याचे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल दिला जाईल

परीक्षेचे स्वरूप

गट क पदाकरिता 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल

सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एकूण शंभर प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायाची multiple choice questions स्वरूपाच्या असतील प्रश्न पत्रिकेतील प्रत्येक प्रश्न दोन गुण ठेवण्यात येतील

मराठी भाषा विषयक प्रश्न उगवतात प्रश्नपत्रिका तील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमांमध्ये असतील

परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान general knowledge questions व गणित यांच्याशी निगडित प्रश्न असतील

निवड पद्धत

उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा द्वारे ऑनलाईन परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुन्हा अनुक्रमे करण्यात येईल

उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान पंचवीस टक्के percentage गुण प्राप्त करणे आवश्यक राहील

भरतीच्या अनुषंगाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय लागू राहतील

परीक्षा शुल्क

अमागास एक हजार रुपये

मागासवर्गीयbackward class अनाथ व ई डब्ल्यू एस 900 रुपये

माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क निरंक

अर्ज करण्याची पद्धत

पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज online application

वेबसाईट

http://arogya.maharashtra.gov.in

वरील वेबसाईटवर जाऊन आपण आपला अर्ज भरू शकता

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇

https://drive.google.com/file/d/1esU8End6S2suGp6hg9kcSosLtA9Ellza/view?usp=drivesdk

 

आरोग्य विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी भरती म्हणावी लागेल या भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे सुशिक्षित बेरोजगारांना qualifies त्यांच्या हाताला काम मिळणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागात संवर्ग आणि संवर्ग ड साठी भरती काढलेली आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून आपली नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून फॉर्म ची तारीख शेवटचा दिनांक 18 सप्टेंबर 2023 आहे त्यापूर्वी आपण आपले अर्ज या वेबसाईटवर अधिकृतरित्या भरायचे आहेत आणि आपले नाव नोंदणी करायची आहे जेणेकरून आपल्याला संधी मिळेल आणि आपल्याला या आरोग्य विभागात काम करण्यासाठी संधी मिळेल तसेच गेले अनेक वर्षापासून आरोग्य विभागात मोठी भरती झालेली नाही त्यामुळे सध्या सर्वात मोठा लॉट या भरतीमध्ये काढलेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आता आरोग्य विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇

https://drive.google.com/file/d/1esU8End6S2suGp6hg9kcSosLtA9Ellza/view?usp=drivesdk

वरील लिंक वर जाऊन शासन निर्णय पाहू शकता

Leave a Comment