technoeducation.in
आरोग्य विभागामध्ये आज पासून 10 हजार 949 पदांसाठी मोठी भरती
गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मोठी नोकर भरतीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे गटक व गड वर्गातील राजाच्या आठ आरोग्यसेवा मंडळात एकूण 60 संवर्गातील तब्बल दहा हजार 949 पदांसाठी शासनाने मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या नोकर भरतीसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली असून 29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मागच्या अनेक वर्षापासून हजारो पदे रिक्त आहेत करुणाच्या काळामध्ये डॉक्टरांचा इतर कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाच्या नुसार शासनाची आरोग्य यंत्रणा एकदम कुचकामी ठरले दिसत होते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सन 2021 स*** आरोग्य विभागात गट क व गट संवर्गातील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार त्यानंतर सुमारे आठ हजार पदांसाठी परीक्षा घेण्यात आली मात्र आरोग्य विभागाच्या पेपर फुटी मुळे व्यवहाराच्या आरोपांमुळे संबंधित नोकर भरती स्थापित करण्यात आली दरम्यान माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार शासकीय पदांसाठी नोकर भरती करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता त्यानुसार सरकारने आरोग्य विभागात सुमारे 11000 पदांसाठी नोकरी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोमवारी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक यांनी नोकर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे ही संपूर्ण प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस अर्थात टीसीएस मार्फत राबवली जाणार आहे सन 2021 मध्ये आरोग्य विभागातील नोकर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करता येतील असे सांगितले गेले आहे 2021 मध्ये परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना वयोमर्यादित शितलता देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे 2021 मध्ये मधील उमेदवारांनी वयाची मर्यादा ओलांडली असली तरी त्यांना लवकर भरतीसाठी संधी देण्यात आलेले आहे ते अर्ज करू शकतात तसेच 2019 मध्ये परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा शुल्क देखील दिले जाणार असल्याची या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे या पदावरती साठी एका संवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी सर्व संवर्गासाठी एकाच परिमंडळात अर्ज भरला तरी चालेल असे नमूद केले आहे या नोकर भरतीसाठी आरोग्य विभागाच्या या वेबसाईटवर http://arogya.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात आलेली आहे.
राज्याच्या आठ आरोग्य सेवा मंडळात नोकर भरती खालील प्रमाणे गट क साठी
- मुंबई आरोग्य सेवा मंडळ ठाणे विविध 26 पदांसाठी एकूण 804 जागा
- पुणे आरोग्य सेवा मंडळ पुणे विविध 45 पदांसाठी एकूण १६७१ जागा
- नाशिक आरोग्य सेवा मंडळ नाशिक विविध 29 पदांसाठी एकूण 1031 जागा
- कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूर विविध पंचवीस पदांसाठी एकूण 639 जागा
- औरंगाबाद आरोग्य सेवा मंडळ औरंगाबाद विविध 23 पदांसाठी एकूण 470 जागा
- लातूर आरोग्य सेवा मंडळ लातूर विविध पदांसाठी एकूण 428 जागा
- अकोला आरोग्य सेवा मंडळ अकोला विविध बावीस पदांसाठी एकूण 806 जागा
- नागपूर आरोग्य सेवा मंडळ नागपूर विविध पंचवीस पदांसाठी एकूण 100 जागा
एकूण ६९३९ पदे ही पदे गट क साठी आहेत
गट ड साठी संवर्गासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातून मुंबई शहर व उपनगर हे दोन जिल्हे वगळता चार हजार दहा पदांची नोकर भरती केली जाणार आहे
माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्गनिहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत गट संवर्गातील सोबत तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे कार्यालयाचे नाव संवर्गनिहाय पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणा न्याय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे
दिनांक 29 8 2013 दुपारी तीन वाजल्यापासून ते दिनांक 18 9 2023 वेळ रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत राहील
सर्वसाधारण सूचना
- उपरोक्त नमूद संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे
- संवर्गातील रिक्त पदांमध्ये अंतर मंडळ बदली पदांचा आढावा अनुकंप कारणामुळे पर संकेत आरक्षण समांतर आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे आवश्यक करणे पदांच्या एकूण संख्येमधील बदल करण्याचा अधिकार विभागाकडे राहील
- वरील परिषदांमध्ये नमूदसंवर्गातील पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे
- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन अधिसूचना दिनांक 27 2 2019 सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपरोक्त अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र परिचारिका सेवेतील अधिकारी या पदाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत त्यानुसार महिला व पुरुष उमेदवारांकरिता अनुक्रमे 90 जसे 10 याप्रमाणे भरतीचे प्रमाण राहील तेव्हा पुरुष उमेदवारांनी ज्या ठिकाणी पुरुषांकरिता रिक्त पदे आरक्षित आहेत त्याच कार्यालयाकरिता अर्ज करावे अन्यथा त्यांच्या अर्जाची विचार करण्यात येणार नाही
- पदाकरिता सेवा प्रवेश नियमावली नमूद केलेले तत्सम आवडता
- पदाकरिता असलेली शैक्षणिक अहर्ता
- सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्षाच्या आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अधिसूचना दिनांक 11 नोव्हेंबर 2019 नुसार अनुसूची मध्ये नमूद 21 प्यारा वैद्यकीय पदवी व पदविका अधिनियम 2019 30 जानेवारी 2016 शासन अधिसूचना अधिनियम 2010 नोव्हेंबर 2019 मधील सुधारित अनुसूची मधील पेरा वैदिक अर्थ प्राप्त व्यावसायिकांनी महाराष्ट्र पेरावैदिक परिषद मुंबई यांचे कडे नोंदणी करणे अनिवार्य आहे
- परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील
- शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक वार्ता प्रमाणपत्रे व
- पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र शारीरिक क्षमता
- जातीचा दाखला
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र
- संगणक हाताळणी आवडता प्रमाणपत्र
- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक
- प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन खेळाडू प्रमाणपत्र स्वातंत्र्यसैनिक नामा निर्देश पाडले असल्यास उमेदवारांची नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
- दिव्यांग उमेदवाराचे बाबत जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळाचे किमान 40 टक्के कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
- अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र
- शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र
- आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाले असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र
- ई डब्ल्यू एस दाखला
- इतर आवश्यक ती कागदपत्रे
अर्ज भरताना वरील सर्व मूळ प्रमाणपत्राच्या कागदपत्रांच्या प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे
पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरतुदी
- उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचे अंशकालीन उमेदवाराच्या प्रमाणपत्राची संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष पडताळणी झाल्याशिवाय त्यांना नियुक्ती देण्यात येणार नाही
- गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केली असल्यास प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे
- महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार तसेच अनाथांकरिता असलेले समांतर आरक्षण कपीकृत आहे
- वरील समांतर आरक्षण शासनाने या संदर्भात वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार राहील
- समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल
- महिला आरक्षण हे महिला व बालकल्याण विभाग शासन महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय तरतुदीनुसार खुल्या गटातील महिलांकरिता सुरक्षित आरक्षित असलेल्या पदावरील निवडी करता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आठ रद्द करण्यात आलेली आहे
- महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याबाबतचे तसेच नॉन क्रिमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत अनुसूचित जाती जमाती व खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पद वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक चार हजार एकोणीस प्रकरण 31 ऑब्लिक सोहळा दिनांक 12 फेब्रुवारी 2019 व दिनांक 31 5 2019 विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र
- प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित वार्ता धारण करीत असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र
- एका पेक्षा जास्त खेळाची प्राविण्य प्रमाणपत्र असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्रवीण प्रमाणपत्र प्रामाणिक करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे
- उर्वरित पदांसाठी समोर बेसनाच्या वेळी शासनाचे लागू असलेल्या दिव्यांग प्रकारानुसार निर्णय घेण्यात येतील
- दिव्यांग उमेदवारांची पात्रता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील
- दिव्यांग व्यक्ती साठी असलेले पदे भरायचे एकूण पदसंख्या पैकी असतील
- दिव्यांग व्यक्ती साठी आरक्षित पदावर निवड शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची निवड करण्यात येईल
- दिव्यांग व्यक्ती साठी असलेल्या वयोमर्यादेचे अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ या उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आदेशानुसार केंद्र शासनाच्या या संगणकीय प्रणाली द्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहील
- अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम १९९५ अन्वये दिलेली स्वरूपातील दिव्यांगत व प्रमाणपत्र एस ए डी एम या संगणकीय प्रणाली द्वारे देण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र यापुढे सादर प्रमाणे पत्रात नमूद केलेल्या कालावधीपर्यंत वहीत राहील
पात्रता आणि कमाल व किमान वयोमर्यादा
किमान व मागास मागासवर्गीय 18 वर्ष
अमागास चाळीस वर्ष
मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अनाथ 45 वर्ष
प्राविण्य प्राप्त खेळाडू 45 वर्ष
अंशकालीन कर्मचारी 57 वर्ष
प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग 47 वर्ष
माजी सैनिक सैनिक दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष
दिव्यांग माजी सैनिकासाठी 47 वर्ष