भारतीय डाक विभागात 30041जागा

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

भारतीय डाक विभागात 30041जागा

महाराष्ट्रात 3154 जागा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023

वेबसाईट…www.appost.in

वरील वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता

जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये सहज नोकरी मिळू शकते दहावी किंवा बारावीनंतर तुम्ही भारतीय टपाल विभागात नोकरीसाठी अर्ज करू शकता दहावी पास उमेदवार पोस्ट ऑफिस पोस्ट जीडीएस साठी अर्ज करू शकते

पोस्ट ऑफिस मधील नोकरीसाठी काय करायला पाहिजे

टपाल खात्यात दरवर्षी हजारो पदे देशभरात बाहेर पडतात तसे पोस्ट ऑफिस ची नोकरी ही केंद्र सरकारची नोकरी आहे मात्र त्यासाठी राज्यस्तरावर आयोजन केले जाते जर तुम्ही बारावी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करायची असेल तर अर्ज करा या लेखात पोस्ट ऑफिसच्या नोकरीशी संबंधित सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय करावे लागते हे ते सांगण्यात आलेले आहे पोस्ट ऑफिस मध्ये कोणती पदे आहेत आणि पगार किती आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची तयारी कशी करायला पाहिजे तसेच पोस्ट ऑफिस मध्ये नोकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे हे देखील सांगितलेले आहे

पोस्ट ऑफिस म्हणजे टपाल विभाग मध्ये कोणती पदे असतात

पोस्ट ऑफिस ची नोकरी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ठरवावे लागते की टपाल खात्याच्या कोणत्या पदावर तुम्ही तुमच्या नोकरीच्या करिअरची सुरुवात करणार आहेत टपाल विभागात अनेक पदे आहेत त्यासाठी तुम्ही तयार तयारी करून नोकरी मिळू शकता.

टपाल विभागाच्या काही पदांची यादी खाली दिलेली आहे

ब्रांच पोस्ट मास्टर हे एक पद असते सहाय्यक शाखा पोस्टमास्टर हे पद असते डाक सेवक त्यानंतर लघुलेखक निरीक्षक कर्मचारी कारचालक पोस्टल असिस्टंट सहाय्यक पोस्टमन हिंदी टायपिस्ट मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ खाजगी सचिव आणि हिंदी अनुवादक अशा प्रकारचे विविध पदे पोस्ट ऑफिस टपाल विभागात असतात

पोस्ट ऑफिस भरतीसाठी आणि त्या भरतीच्या माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा वेबसाईटवर टिप्पणी देऊ शकता

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्यासाठी कोणकोणते निकष असतात पात्रता काय असते अटी कोणत्या असतात ते आपण आता इथे पाहूया

साखर कार खाना पोस्ट ऑफिस मध्ये काम करायचे असल्यास त्या यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे असते पोस्ट ऑफिस मध्ये अनेक पर्याय असतात यासाठी पात्रता निकष निकषांमध्ये काही फरक देखील असतात.

तुमचे वय आणि शैक्षणिक गुणवत्ता पात्रतेनुसार तुम्ही टपाल खात्यातील नोकरीसाठी तयारी करू शकता तसेच दहावी आणि बारावीनंतर पोस्ट ऑफिस मधील काही पदांसाठी पात्र आहार परंतु काही पदावर भरतीसाठी काही विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक असते

शैक्षणिक पात्रता पोस्ट ऑफिस नोकरीसाठी

पोस्ट ऑफिस मधील काही लोक पोस्ट ज्यामध्ये पोस्टल असिस्टंट पोस्टमन सॉर्टिंग असिस्टंट मेलघाट इत्यादी यांचा समावेश होतो त्यासाठी तुम्हाला बारावीनंतर पात्रता ठरू शकतात हायस्कूल नंतर या पदासाठी तयारी करून सुरू करू शकता जेणेकरून पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला सहज नोकरीला मिळू शकते हायस्कूल पूर्ण केल्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्यास जाऊ शकता जीडीएस आणि एमटीएस म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ सारख्या पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त हायस्कूल प्रमाणपत्र आवश्यक आहे उमेदवार आणि कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून गणित आणि इंग्रजी सारख्या मुख्य विषयासह दहावी उत्तीर्ण असल्यास त्याला या पदावर नोकरीसाठी काम करता येऊ शकते.

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने किमान हायस्कूल पर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा काही पदांसाठी संगणक अभ्यासक्रम म्हणजे एमएससीआयटी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र देखील तुम्हाला मागितले जाते त्यावेळेस तुम्हाला ते सादर करावे लागेल.

पोस्ट विभागातील नोकरीसाठी वयाचे पात्रता

टपाल खात्यामध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेसह वयोमर्यादा आवश्यक आहे या विभागातील नोकरीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते तर पोस्ट ऑफिस मधील वेगळ्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा वेगळी असते पोस्ट ऑफिस पोस्ट साठी काही राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयाची सूट देते उच्च वयोमर्यादा एससी एसटी साठी पाच वर्षे असते तर ओबीसी साठी तीन वर्ष असते आणि पीडब्ल्यूडी साठी दहा वर्षे शिथिल आहे

 

पोस्ट ऑफिस चा पगार किती असतो टपाल खात्यात एकूण पगार किती मिळतो

सरकारी नोकरीचा कोणत्याही विभागांमध्ये असो प्रत्येकाला सरकारी नोकरी आवश्यक असते पाहिजे असते सरकारी नोकरी मिळणे खूप कठीण असते कारण प्रत्येक विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे सर्वजण तयारी करतात खूप मेहनत घेतात आणि नोकरी मिळवतात परंतु जो सर्वात जास्त मेहनत येतो त्यालाच नोकरी मिळते

पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे पगाराचे निकष असतात पोस्ट ऑफिस मध्ये दहा हजार रुपये मासिक पगारापासून सुरुवात होते तर ते एक लाख रुपये प्रति महिना पर्यंत पगार असतात पोस्टमन आणि मेलघाट चा पगार 21000 ते 70 हजारापर्यंत असतो मल्टी टास्किंग काम कर्मचाऱ्यांचा पगार 18 हजार रुपये ते 56 हजार रुपये पर्यंत असतो पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट चा पगार 25000 पासून 80 हजारापर्यंत मिळतो आणि जीडीएस चा पगार दहा हजार रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंत असतो

पोस्ट ऑफिस जॉब साठी अर्ज कुठून करावा कसा करावा आणि अर्जासाठी काय आवश्यकता असते

पोस्ट ऑफिस जॉब साठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने केली जाते तुम्ही घरी बसून देखील तुमचा अर्ज ऑनलाईन करू शकता तुमच्या जवळील मोबाईल द्वारे सुद्धा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता अर्ज डाऊनलोड करून ऑफलाइन अर्ज करू शकता पोस्ट ऑफिस मधील नोकरीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया येथे आपण जाणून घेऊया

पोस्ट ऑफिस किंवा भरतीसाठी फॉर्म कसा भरावा लागतो याविषयी आता आपण माहिती पाहूया

हा पोस्ट ऑफिसच्या जॉब साठी तुम्हाला अर्ज करायचा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ती वेबसाईट आहे www.appost.in ही पोस्ट ऑफिस ची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल

पोस्ट ऑफिस नाही जी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्याच्या होम पेजवर थेट सूचना असतात व राज्यनिहाय नोकऱ्यांच्या जागा प्रत्येक प्रदर्शित केलेल्या असतात आता ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहात त्याच्या पात्रतेच्या निकषावर एक नजर टाका

अर्ज प्रक्रियेच्या स्थितीत अर्ज करण्याच्या चरणांतर्गत स्टेज एक वर क्लिक करा नोंदणी करा

आता तुमच्या समोरील भागात एक नवीन पोर्टल उघडेल नोंदणी फॉर्म मध्ये उमेदवाराचे नाव वडिलांचे नाव मोबाईल नंबर आधार क्रमांक जन्मतारीख इत्यादी नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेले सर्व आवश्यक तपशील भरायचा असतो

त्यानंतर भरलेल्या माहितीचे पूर्व कुणावर लोकं केल्यानंतर ती सबमिट करावी लागते म्हणजे सबमिट बटणावर क्लिक करावे लागते

आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल यावर उमेदवाराचा नोंदणी क्रमांक असतो तसेच काही महत्त्वाच्या माहिती देखील लिहिलेले असतात

आता अर्ज फी भरण्याची पायरी आलेली आहे तुम्ही आरक्षित श्रेणी पीडब्ल्यूडी किंवा महिला उमेदवार असाल तर तुम्हाला कोणतीही शुल्क भरावे लागणार नाही परंतु यु आर ओ बी सी डब्ल्यू एस पुरुष ट्रान्समॅन उमेदवारांना फी भरावी लागते

फी भरण्यासाठी नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुमचा तपशील आपोआप समोर येतो नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे फी भरता येऊ शकते

त्यानंतर होम पेजवर अर्ज ऑनलाईन वर क्लिक करायचा असतो आणि नोंदणी क्रमांक आणि मंडळ भरा आणि सबमिट करायचा असतो त्यासाठी ओटीपी त्या ठिकाणी टाकावा लागतो पत्ता तपशील पात्रता तपशील भरा आणि सेव आणि सुरू ठेवा वर क्लिक करायचं असतं

आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतात ते कागदपत्रे स्कॅन करावे लागतात नंतरच ती अपलोड केली जातात

त्या पुढची पायरी म्हणजे विभागणी लागू करणे ज्यामध्ये तुम्ही विभाग आणि पोस्ट निवडा तुम्ही एकावेळी फक्त पाच विभाग निवडू शकता

शेवटचे ऑप्शन म्हणजे सेव अँड प्रिंट वर क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट आऊट घेऊ शकता

पाटपाल विभागामध्ये तुम्हाला नोकरीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीसाठी नोंदणी करताना जी कागदपत्र द्यायचे असतात ती आवश्यक कागदपत्रे पहा

पोस्ट ऑफिस च्या नोकरीसाठी नोंदणी करत असताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात अशा अपलोड करण्याच्या सूचनानुसार कागदपत्रांचा आकार आणि प्रकार ठेवा जेणेकरून नोंदणी फॉर्म रद्द होणार नाही आवश्यक कागदपत्रांमध्ये उमेदवाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा असावा स्वाक्षरी असावी राखीव श्रेणी प्रमाणपत्र असल्यास शैक्षणिक प्रमाणपत्र जन्मतारीख यांचा समावेश आहे

हा पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्यासाठी परीक्षेची तयारी कशी करावी लागते

स्पर्धा परीक्षा म्हणलं की अभ्यासाला आणि अभ्यास म्हणलं की स्पर्धा परीक्षा हे नातं आहे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप तयारी करा लागते महिन्यात घ्यावी लागते सगळ्यात प्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या नोकरीसाठी परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते त्यासाठी ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज करणार आहेत त्यासाठी तुम्ही पात्र आहात परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम इत्यादी बदल जाणून घेऊया तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्याचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या त्यानंतर तुमचा अभ्यासाचा आराखडा तयार करा दररोज तर्क आणि गणिताचा सराव करा अनेक शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर विनामूल्य मत चाचण्या घेतल्या जातात ज्यात सहभागी होऊन मॉक टेस्ट द्वारे पोस्ट ऑफिस ची परीक्षेची तयारी करता येईल त्यामुळे दिलेल्या मुदतीत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करता येतो पोस्ट ऑफिस परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडून देखील तुम्ही चांगली तयारी करू शकता मग याच्या मदतीने परीक्षेची काठीने पातळी तुम्हाला समजून येईल परीक्षेची चांगली तयारी होईल परीक्षेच्या वेळी सर्वात अगोदर असे प्रश्न सोडवा ज्यामध्ये तुमचा आत्मविश्वास असेल त्याला त्या भागावर जास्तीत जास्त फोकस करा पोस्ट ऑफिसच्या परीक्षेत स्थानिक भाषेची संबंधित प्रश्न विचारलेले जातात म्हणजे त्या मंडळासाठी तुम्ही अर्ज करत आहात करणार आहात तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे

पोस्ट ऑफिस फॉर्म जरी केला गेला आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल ते पहा

हा पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला भारतीय टपाल खात्यामध्ये नोकरी करायचे असल्यास त्या तुम्हाला पोस्ट ऑफिस मधील नोकरीची माहिती असणे देखील आवश्यक आहे पोस्ट ऑफिसच्या विविध पदांसाठी दरवर्षी नोकऱ्यांच्या जागा बाहेर निघतात याची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू www.appost.in ज्या अधिकृत वेबसाईटवर त्या जागा प्रसिद्ध होतात पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर राज्याच्या आधारावर नोकरीच्या रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध केलेली असते पोस्ट ऑफिसच्या नोकऱ्यांसाठीची अर्ज देखील या पोर्टलवरून पूर्ण केलेले असतात याची माहिती आधीच दिलेली असते तुम्ही पोस्ट ऑफिस आय जॉब च्या रिक्त जागेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये वेगवेगळ्या नोकऱ्या असतात

पोस्ट ऑफिस मध्ये अनेक नोकऱ्या असतात ज्यामध्ये बारावी पास विद्यार्थ्यांसाठी देखील खूप नोकरी असतात विद्यार्थी येथील अर्ज करू शकतात पदांसाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास असेल तर तो अर्ज करू शकतो बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस नोकऱ्यांमध्ये पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट ग्रेड पोस्ट स्टेनोग्राफर ग्रेड स्टेनोग्राफर हिंदी टाइपिस्ट पोस्टमन मेल गार्ड वरिष्ठ सहाय्यक अशा प्रकारच्या विविध पोस्ट त्यामध्ये उपलब्ध असतात

पोस्ट ऑफिस जॉब साठी एकूण  फी किती असते

पा पोस्ट ऑफिस मध्ये जर आपल्याला नोकरी करायचे असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीसाठी नोंदणी करताना फक्त ओबीसी आणि सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना शंभर रुपये फी असते हे एक वेळचे शुल्क आहे ज्यामध्ये कोणीही पाच पदांसाठी अर्ज करू शकतो

आपले मनापासून स्वागत करतो जीडीएस म्हणजे ग्रामीण डाक सेवक इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे त्याच्यामध्ये साधारण दर वर्षी येत आहे यावर्षी मध्ये 2023 मधले सायकल आहे सेकंड सायकल आहे त्यामध्ये ऑल इंडिया मध्ये भारतामध्ये साधारण प्लस व्याकन्सी आलेले आहे चांगल्या प्रमाणात व्याकरण आलेले आहे त्यामध्ये दरवर्षी विद्यार्थी मित्र फॉर्म भरतात परंतु थोडाफार पर्सेंटेज मध्ये कमी जास्त होतं या वेटिंग लिस्ट लागतात त्याच्यामुळे आता 31 डिसेंबर २०२३ पर्यंतचे वेटिंग लिस्ट लागणार आहे त्याच्यामुळे फॉर्म नक्की भरा मित्रांनो तुम्हाला किती पर्सेंट असो 60 70 वगैरे कारण कसे कॅटेगिरीत असतो आणि आपण प्रेफरन्स कुठे येतो कुठे फॉर्म भरतो कुठल्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरतो त्यानुसार मिरीट लागत असतो त्यामुळे एखाद्या 95 ला सिलेक्शन कुठल्यापोस्ट ऑफिस मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे फक्त टेन्थ चे तुमचे पर्सेंटेज आहे त्या बेसिस वरच तुमचा जॉब आहे कुठल्याच प्रकारची एक्झाम नाही कुठल्याच प्रकारचे काही नाही यामध्ये बघा ग्रामीण डाक सेवक जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल सेकंड जुलै 2023 म्हणजे लेटेस्ट आहे त्यामध्ये काही डेट्स आणि सॅलरी स्ट्रक्चर वगैरे सुद्धा दिलेला आहे ड्युटी दिलेले आहे एबीपी माझा तयार केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती व्यवस्थित रित्या मिळावी ते पीडीएफ मी तुम्हाला दाखवतो ग्रामीण डाक सेवक 2023 मध्ये बघायला सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे त्याच्यामध्ये टोटल पोस्ट आता आलेले आहे या सायकलमध्ये किंवा याच्यामध्ये 33041 आहे इंडियामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला तीन हजार 154 झालेले आहे मोठ्या प्रमाणात व्याकरण इथे आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये ग्रामीण डाक सेवक जीडीएस ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे बी पी एम आणि असिस्टंट मित्रांनो आपलिकेशन तुम्ही इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या साइटवर तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता इंडिया पोस्ट जीओव्ही डॉट इन रजिस्ट्रेशन एप्लीकेशन सबमिशन डेट जी आहे किंवा आपलिकेशन सर्विस सेंटर तुम्ही आता अप्लाय करू शकता 23 8 2023 राहणार आहे त्यामध्ये एडिटर करेक्शन विंडोज आहे तो 24 8 24 8 ते 26 आठ पर्यंत ओपन राहणार आहे जे २६ ऑगस्ट पर्यंत जास्त असते 12000 बेसिक राहते 15000 तुम्हाला मिळतील त्यानंतर एबीपी माझा ते दहा हजार रुपये बेसिक प्लस होऊ शकतात

1 thought on “भारतीय डाक विभागात 30041जागा”

Leave a Comment