राज्यात १७००० पोलिस पदांसाठी मोठी भरती ०५ मार्चपासून सुरुवात police recruitment
सोलापूर, ता. १७: राज्यातील राज्य राखीव पोलिस बदल, तुरूंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरवात होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकान्यांनी दिली.
राज्याची प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली गुन्हेगारी देखरेख करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे गृह विभागाच्या नविन आकृतीबंध झाल्यानंतर आता नवीन पोलीस भरती पोलीस ठाणे सुरू करण्या साठी वाढीव मनुष्यबळ गरज आहे.
अशा होणार नवीन पदभरती
👉जेल शिपाई -1900
👉एस आर पी एफ -4800
👉पोलिस शिपाई -10300
👉एकुण पदे -17000
त्याकरिता राज्यामध्ये 17000 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होत आहे त्यामध्ये जिल्हा निहाय पदे भरली जाणार आहेत.
ठळक बाबी
1.राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून 26 फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबर मध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांची प्रशिक्षण सुरू होईल सुरु होईल.
2.आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलै मध्ये चीज एकाच वेळी परीक्षा होईल पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.
3.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल त्यात जवळपास राज्यातील सतरा हजार रिक्त पदे असतील.
4.राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढल्यास पुढे दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता सहा हजार होती आता ही क्षमता 8900 करण्यात आली आहे आता ती आणखी पाच हजाराने वाढवण्याची सरकारने परवानगी दिली आहे.
Bhatija aati aani qualification sanga