पोलीस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण काढणे बाबत police Patil
Police Patil आरक्षण येथे पहा
👉PDF click here
– 1. पोलीस पाटील भारती शासन निर्णय क्र. बी. व्ही.पी.0611/प्र.क्र.419/पोल -8/दि.23.08.2011
2. शासन निर्णय क्र.बी.व्ही.पी.0613/प्र.क्र.312/पोल-8/दि.27/08/2014
3. मा. जिल्हाधिकारी बीड यांचे पत्र क्र.2022/आर बी. डेस्क-1/पोल-1/पो.पा. रिक्त पदे भरतो वेळापत्रक
कावि दि. 28/12/2022. 4. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.202.3/3.वि.अ./आस्था/पां.पा. भरती/कावि-17 दि.01/12/2023
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, शासनाचे निर्देशानुसार व मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेशानुसार बीड जिल्हयात पोलीस पाटील पदाची भरती करण्याची कार्यवाही चालु आहे. सदरील पोलीस पाटोल पदाचे आरक्षण निश्चीत करण्यासाठी शासनाचे पत्र क्र.बीव्हीपी 1107/प्र.क्र.515/पोल-8 गृह विभाग मंत्रालय, मुंबई यांचे पत्र दि.04.03.2009 व दि. 16/10/2008 नुसार तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने गावाची जानिहाय (प्रवर्गनिहाय) लोकसंख्याची माहिती या कार्यालयास प्राप्त आहे. त्यानुसार विंदु नामावलीतील रिक्त पदाचे प्रवर्ग निहाय व गावनिहाय आरक्षण निश्चित करणे करणं बावत संदर्भ क्र. 4 नुसार तहसील कार्यालय बीड येथे दि. 07/12/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आरक्षण सोडता यावत बेठक घेण्यात आली होती.
सदरील बैठकीमध्ये प्राप्त लोकसंखेच्या माहिती आधारे आरक्षण सोडत पार पडली परंतु सदरील आरक्षण सोडतो बाबत काही गावातील लोकसंखेच्या बाबतीत आक्षेप प्राप्त झाल्याने सदरील आक्षेपाची पडताळणी करून तहसीलदार यांनी सुधारित लांकसंख्येची माहिती या कार्यालयास सादर केली आहे.
सदरील बीड उपविभागाची (बीड / गेवराई / शिरूर कासार) पोलीस पाटील रिक्त पदाची प्रवर्गनिहाय व 30% महिला आरक्षण सोडत बैठक दि.22/12/2023 रोजी दुपारी 2.30 वाजता तहसील कार्यालय बीड येथील बैठक हाल मध्ये घेण्याचे निश्तित केले आहे, तरी संबंधित तहसीलदार यांनी सदरील आरक्षण बैठकीच्या बदलाबाबत संबंधित तलाठी/प्रामसेवक यांच्या मार्फत सर्वाच्या निदर्शनास आणून देण्यात यावे व आवश्यक माहितीसह बैठकीस वेळेवर स्वतः हजर ग्रावे.