मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाचे मानधन कमी मिळत असलेबाबत अर्ज pdf sarvekshan mandhan application 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
pdf sarvekshan mandhan application 
pdf sarvekshan mandhan application

 

मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाचे मानधन कमी मिळत असलेबाबत अर्ज pdf sarvekshan mandhan application 

महोदय,

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सविनय सादर करण्यात येते की, मी श्री/श्रीम. प्रगणक क्र. माझी मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करणेकरिता प्रगणक म्हणून आपले आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने भी प्रत्यक्ष काम केलेली कुटुंब संख्या व आयोगाकडुन प्राप्त झालेली कुटुंब संख्या यामध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

खुला प्रवर्ग कुटुंब शंभर रुपये प्रमाणे व इतर कुटुंब दहा रुपये प्रमाणे यादी येथे पहा pdf download 

करिता मी प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेली कुटुंब संख्या जास्त असून आयोगाकडुन प्राप्त माहिती मध्ये सर्वेक्षण कुटुंब सख्या कमी दर्शविण्यात आली आहे. तरी सदर कुटुंब संख्येमध्ये दुरुस्ती होऊन मला प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेल्या कुटुंब संख्येप्रमाणे मानधन मिळावे ही विनंती.

सर्वेक्षण प्रगनक यांचे मानधन अदा करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी यांचे पत्र pdf download 

सर्व प्रगणक यांना सूचित करण्यात येते की, सदर सर्वेक्षण केलेल्या कुटुंबाची यादी ही आयोगाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ज्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केलेली कुटुंब संख्या व आयोगाकडून प्राप्त कुटुंब संख्या यामध्ये तफावत आहे त्यांनी खालील नमुन्यात अर्ज संकीर्ण विभाग, तहसिल कार्यालय बीड येथे बुधवार दि.24/04/2024 पर्यंत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.

pdf sarvekshan mandhan application 
pdf sarvekshan mandhan application

Leave a Comment