महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०२४ निधी वितरण payment granted 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, २०२४ निधी वितरण payment granted

संदर्भ :-१) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांकः अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि. ०१.०४.२०२४

प्रस्तावना –

वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय –

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Comment