दि. २९/०१/२०२४ रोजी आयोजित ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत pariksha pe charcha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि. २९/०१/२०२४ रोजी आयोजित ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ या कार्यक्रमास राज्यातील सर्व शाळांमधून प्रसिद्धी देणेबाबत pariksha pe charcha 

संदर्भ :- १) Government of India, Ministry of Education, Department of school education and Literacy, New Delhi यांचे पत्र क्र. D.O.No.6-10/2023-PMP-5,dt 12/01/2024

भारत सरकारचे पत्र येथे पहा

👉PDF download 

सोबतच्या संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, केंद्र शासनामार्फत ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ हा कार्यक्रम दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत मा. पंतप्रधान महोदय, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी ‘परीक्षा पे चर्चा २०२४’ च्या आणखी एका नवीन रोमांचक आवृत्तीमध्ये दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे सकाळी ११.०० वाजता संवाद साधणार आहेत.

तरी त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रात सदर योजनेबद्दल पुरेशी प्रसिद्धी मिळणेकरीता (https://drive.google.com/drive/folders/liCoDDBbijPVJIVM2X3jH5OvAQk16606?usp=s haring) या link वर उपलब्ध करून देण्यात आलेले बॅनर प्रत्येक शाळेतील दर्शनीय ठिकाणी लावावीत. तसेच सदर योजनेकरिता लागणारा खर्च समग्र शिक्षा अभियान योजनेमधील योग्य त्या लेखाशिर्षा अंतर्गत भागविण्यात

यावा.

Leave a Comment