आता पुस्तकात पाहून द्या १० वी १२ वी ची परीक्षा कॉपी मुक्तीसाठी महाराष्ट्र बोर्ड घेणार निर्णय open book exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Open book exam
Open book exam

आता पुस्तकात पाहून द्या १० वी १२ वी ची परीक्षा कॉपी मुक्तीसाठी महाराष्ट्र बोर्ड घेणार निर्णय open book exam 

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर परीक्षेचा अभ्यास न झालेले काहीजण बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करतात यावेळी कुठेतरी लिहून किंवा थेट पुस्तकाचे पाने आणून किंवा एका कागदावर नोट्स काढून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात पण आता परीक्षा देताना कॉपी करण्याची गरज पडणार नाही आता इथून पुढे परीक्षा देताना पुस्तके उघडे ठेवून उत्तरे लिहिता येणार आहेत हे आता शक्य होणार आहे कारण महाराष्ट्र बोर्डाने या संदर्भातील संकेत दिले आहेत काय आहे हे प्रकरण याबद्दल माहिती घेऊया.

Open book exam
Open book exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी खुले पुस्तक परीक्षा संदर्भात सूचक विधान केले आहे जसे की सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डामध्ये देखील खुले पुस्तक परीक्षा संदर्भात पायलट प्रोजेक्ट केला जाईल अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे त्यामुळे सर्वांच्या भोवया उंचावलेल्या आहेत.

Open book exam
Open book exam

या मागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमधील विश्लेषणात्मक कौशल्य वाढवणे आणि घोकंपट्टी पासून त्यांचा बचाव करणे असे या पॅटर्नचे महत्त्वाचे फायदे आहेत यावर चर्चा देखील झालेली आहे असे असले तरी अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बाबत महाराष्ट्र बोर्डाचे संकेत आहे

बोर्ड आता विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा पॅटर्न लागू करू शकते अशी माहिती यापूर्वी 29 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली होती त्यानंतर चर्चेला उधाण आले होते दरम्यान ओपन बुक एक्झाम पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत का याची खात्री केली जाणार आहे संपूर्ण चाचणी आणि मूल्यमापन झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आलेले आहे सध्या या विषयावर कोणताही ठस निर्णय झाल्याचे स्पष्ट करण्यात आले

आहे

Open book exam
Open book exam

अशा प्रकारच्या पद्धती उपयुक्त ठरू शकता

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षा घेण्याच्या विचारात आहोत परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणी बाबत विद्यार्थी तसेच शिक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे सर्वात प्रथम पाहिले जाईल त्या आधारे नंतरच निर्णय घेतला जाणार आहे असे देखील गोसावी म्हणाले परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना आणि सूत्र चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरू शकते

Leave a Comment