ऑनलाइन बदली प्रक्रिया माहिती अपडेट फॉर्म online transfer form

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाइन बदली प्रक्रिया माहिती अपडेट फॉर्म online transfer form

 

PDF येथे पहा download 

 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या 2023 या होऊ घातलेले आहेत त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपली माहिती पोर्टल वरती अपडेट ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी सदरच्या पीडीएफ मधील माहिती तयार ठेवून आपल्या वरिष्ठांशी ती द्यावयाची आहे त्यामुळे या पीडीएफ मधील माहिती स्पष्टपणे भरून  वरिष्ठान कडे सादर करावयाची आहे. बदली प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे त्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली चालू झालेले आहेत त्यामुळे सदरचे पीडीएफ मधील माहिती तयार ठेवावी तसेच पोर्टल सुरू झाल्यानंतर आपली माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचे आहे जर काही बदल असेल तर आपल्या वरिष्ठांशी याबाबत सुचवायचे आहे

2 thoughts on “ऑनलाइन बदली प्रक्रिया माहिती अपडेट फॉर्म online transfer form”

Leave a Comment