अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी मिळणार online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी मिळणार online teacher transfer

 

Inter district teacher transfer

Online teacher transfer जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू झाला असून यात 2022 मध्ये केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी असे मिळाली तसा नवीन आदेश ग्राम विकास विभागाने काढला आहे यासंदर्भात लोकमत नि वारंवार पाठपुरावा केला आहे.

आंतरजिल्हा बदली संदर्भात शालेय शिक्षण विभागाने तीन नोव्हेंबर रोजी काढला होता मात्र या आदेशात ग्राम विकास विभागाने 22 नोव्हेंबर रोजी पत्र काढले यानुसार फक्त 2022 मध्ये अर्ज केलेल्यांनाच संधी होती.

शिक्षण मंत्र्यांचा आदेश ग्रामविकास दीला खो

आंतरजिल्हा बदलीचा असावा टप् राबवून 2022 मध्ये अर्ज केलेल्यांना त्यात बदल करण्याची संधी दिली जाईल तसेच अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळेल.

बदलीस पात्र कोण?

जे शिक्षक कर्मचारी 30 जून 2023 रोजी बदलीस पात्र असतील अशा शिक्षकांना अर्ज भरण्याची संधी मिळेल.

2022 मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अर्ज केलेले केले होते परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवत असताना अंतर जिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असून विरक्त जागे व्हावी त्यांना बदली मिळाली नव्हती अशा शिक्षकांना सन 2022 मध्ये भरलेल्या अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास संधी.

न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडे अपील

 

न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडे अपील प्रकरणात कल्याण बाबतची स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी दिली जाईल

 

वर्तमानपत्र PDF येथे पहा 

👉PDF download 

 

ऑनलाइन बदली प्रक्रिया माहिती अपडेट फॉर्म येथे पहा👇

PDF download 

 

Ott आणि rdd ऑनलाईन फॉर्म लिंक येथे पहा 👇

PDF download

Leave a Comment