शासन निर्णयानुसार आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत online teacher transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन निर्णयानुसार आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत online teacher transfer 

नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करणेबाबत…

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. दि. २१ जून, २०२३ च्या शासन निर्णयान्वये नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना समुपदेशनाने विनंती बदलीची संधी देण्यात येईल असा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे.

Online teacher transfer
Online teacher transfer

तरी दि. २१ जून २०२३ च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांच्या समुपदेशनाने विनंती बदल्या करण्याचे आदेश देण्यात यावेत.

Leave a Comment