जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदल्या मध्यरात्री धडकले आदेश अकरा हजार प्रतीक्षेत online teacher transfer
अमरावती : बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अखेर शुक्रवारच्या मध्यरात्री पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश थेट त्यांच्या मेल आयडीवर मध्यरात्री धडकले. बदली झालेल्या व न झालेल्या सर्वांना विन्सिस कंपनीकडून मेल पाठविण्यात आलेले आहेत. अंदाजे चार हजारांवर
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन
संगणकीय प्रणालीद्वारे आंतरजिल्हा
अखेर जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री पूर्ण झाली. बदली झालेल्या
शिक्षकांना आहेत. अधिकाधिक बदल्या व्हाव्यात
बदली प्रक्रिया शासनस्तरावरून पूर्ण झाली आहे. शनिवारी सकाळी शिक्षकांना आपले आदेश मेलवर पाहताच सुखद धक्का बसला. प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाने
आहेत. या बदली प्रक्रियेत साखळी व रिक्त जागेवर दोन्ही प्रकारे बदल्या झालेल्या
मध्यरात्री यासाठी साखळीचे जास्तीत जास्त शक्य २ वाजता बदली आदेश मेलद्वारे
प्राप्त
झालेले
राउंड घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात जागा रिक्त नसतानाही साखळीने बदल्या झालेल्या आहेत. अमरावतीमध्ये सर्व प्रवर्गाच्या जागा शून्य असतानाही साखळीने बदल्या झालेल्या आहेत. या प्रक्रियेत सहावा टप्पा अंतर्गत यापूर्वी झालेल्या टण्यापेक्षा अधिक बदल्या करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. एकूण १५ हजार शिक्षकांनी
Smart Amravati Edition
Dec 31, 2023 Page No. 01
Powered by eReleGo.com
आंतरजिल्हा बदली प्रतीक्षा यादी जाहीर होणार
ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत त्यांची प्रतीक्षा यादी कायम राहणार असून जसे पदे संबंधित जिल्हा परिषदमध्ये रिक्त होतील. तशी या यादीनुसार प्रक्रिया पुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, तूर्तास नवीन अर्ज करण्यास संधी नसणार आहे.
बदलीकरिता अर्ज केलेले होते. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत शासनस्तरावरून एक संधी दिली जाणार आहे. याबाबत लवकरच म्हणजे जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही ग्रामविकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रहार शिक्षक संघटनेला दिली असल्याचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी सांगितले.
Nice