आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लागणारी कागदपत्रे PDF तसेच कार्यमुक्ती व उपस्थिती अहवाल पीडीएफ online teacher transfer
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी सादर करावयाची कागदपत्रे अहवाल PDF येथे पहा
👉PDF download click here
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा कार्यमुक्ती अहवाल व उपस्थिती अहवाल पीडीएफ येथे पहा
👉👉 PDF download
1) 2023 मध्ये नविन अर्ज करणाऱ्यांनी आपली सर्व कागदे पत्रे जमा करून ठेवावीत. आपल्याला ऐनवेळी zp ला बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीज्या zp ला कागदपत्रे तपासणीसाठी सूचना प्राप्त नसतील. अशा लोकांनी सर्व पुराव्यानिशी तयार रहावे. व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतीत अधिकची विचारणा करावी. अनेक 2022 फॉर्म असणारे संवर्ग 1 व 2 वाले देखील zp ला बोलावलेले आहेत. त्यांनी देखील तयारीत असावे.
2) 2022 मध्ये फॉर्म भरलेल्यानी वरील परिशिष्ट मध्ये माहिती भरून त्याखाली सही करून आपल्या पंचायत समिती/जिल्हा परिषद स्तरावर हे जमा केले तरी भागू शकते. परंतु यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून पुढील कार्यवाही करावी.