वर्गातील मुलांनी हजर म्हणताच मोबाईलवर केले जाते क्लिक online attendance
Online student attandance गुजरातच्या धरतीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित आणि औषधा अनुदानित शाळातील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची दररोज ऑनलाईन नोंद केली जात आहे याची अंमलबजावणी एक डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहेत त्यासाठी स्विफ्ट चार्ट या उपयोजना द्वारे ॲप सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हजेरीची दररोज नोंद केली जात आहे
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्ग शिक्षकांनी स्वीट चॅट वर डाऊनलोड करून घेतले त्यातील अटेंडन्स द्वारे नोंदणी केली जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याचे काम सुरू आहे विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ सरळ संकेतस्थळ यु-डायस या सर्व संकेतस्थळावरील माहिती अद्यावत करण्याच्या सूचना दिली आहेत या अडचणी दाखल होताच अडचणी तात्काळ दूर करण्यात येत आहेत असे शिक्षण विभागाने. सांगितले आहे.
राज्यातील शिक्षक आधीच शैक्षणिक आणि विविध ॲप व पोर्टलचा वापर करून अक्षरशा वैतागले आहेत त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी म्हणावा तसा वेळ मिळत नाही अशात आता अटेंडन्स बोट नावाच्या आणखी एक ॲप्लिकेशनचा त्यांच्यावर भार आला आहे मध्यांना भोजन योजनेच्या उपस्थितीची दररोज ऑनलाईन नोंद होत्या सर्व ऑनलाईन माहिती एकाच पोर्टलवर भरून घ्यावी म्हणजे शिक्षकांना शिकण्यास जास्त वेळ मिळेल.
विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी घ्यायला लावणे म्हणजे देशाचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या ऑफलाईन कामावर अविश्वास दाखविण्यासारखे आहे शिक्षक शिकविण्यापेक्षा इतर कामात वेळ जास्त आहे त्याचे दिवसेंदिवस ऑनलाईन कामांचा भडीमार केला जातो हे कुठेतरी थांबले पाहिजे.
ऑनलाइन हजेरी घेताना च्या अडचणी
अवैध यु डायस कोड
अवैध शालार्थ किंवा शिक्षक आयडी
सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे न दिसणे
सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत
पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहेत
अवैध मोबाईल क्रमांक
उपस्थिती चिन्हांकित होत नाही
शून्य शिक्षक असलेली शाळा
या राज्यात सुरू आहे ऑनलाइन हजेरी
गुजरात छत्तीसगड ओरिसा मेघालय हरियाणा आसाम अरुणाचल प्रदेश बिहार मिझोरम उत्तर प्रदेश झारखंड कर्नाटक उत्तराखंड आंध्र प्रदेश अंदमान आणि निकोबार या राज्यांमध्ये ऑनलाईन हजेरी आहे आता महाराष्ट्रात सुरू झाली असून अनेक जिल्ह्यात याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे
आकडेवारीवर एक नजर
पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 2795 आहेत
विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे चार लाखांच्या आसपास आहे
माध्यमिक शाळांची संख्या 1087 इतकी आहे
यामध्ये चार लाखांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
latagajbhiye1973@gmail.com
Z.p.primary Marathi school Golegaon.
P.S.Daryapur Dist.Amavati.
Sharing is caring the say, and you’ve done a fantastic job in sharing your knowledge on your blog. It would be great if you check out my page, too, at UY7 about Airport Transfer.