दि.१/११/२००५ पूर्वी शिक्षक सेवक योजनेंतर्गत नियुक्त प्राथमिक शिक्षक यांना भविष्य निर्वाह निधी जीपीएफ मध्ये जमा करणे बाबत old penshan scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.१/११/२००५ पूर्वी शिक्षक सेवक योजनेंतर्गत नियुक्त प्राथमिक शिक्षक यांना भविष्य निर्वाह निधी जीपीएफ मध्ये जमा करणे बाबत old penshan scheme 

योजना लागू झाल्याने त्यांचे डिसीपीएस योजनेंतर्गत जमा शिल्लक रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याबाबत.

संदर्भः- आपले पत्र जा क्र. शिउसंना/डीसीपीएस/मार्गदर्शन/९४४३/२०२३,दि.८/१२/२०२३.

Old penshan scheme
Old penshan scheme

उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्रान्वये आपण अ.क्र.१ ते ४ नुसार धारणा पक्की करण्याबाबत कळविलेले आहे.

सदर विषयाच्या संदर्भीय पत्राचे अवलोकन केले असता आपणास उक्त विषयान्वये कोणत्या बाबी बाबत विचारणा करावयाची आहे. कोणत्या मुद्दयांबाबत धारणा पक्की करावी याचा बोध होत नाही. तरी आपण सदर विषयाचा सविस्तर अहवाल सादर करावा तसेच आपणास आवश्यक असलेल्या मुहर्याबाबत सुस्पष्ट शब्दात आपले म्हणणे सादर करावे जेणे करुन आपणास मार्गदर्शन करुन आपली धारणा पक्की करणे संचालनालयास सुकर होईल.

जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा 👉pdf download

Leave a Comment