निरक्षरांचे सर्वेक्षण ऑफलाइन पद्धतीने शिक्षकांना करावे लागणार शिक्षकांची नेमणूक (सर्वेक्षक) म्हणुन केली जाणार
- शिक्षक सर्वेक्षक म्हणून काम करणार
निरक्षरांचे साक्षर करण्यासाठी निरीक्षणांना साक्षर करण्यासाठी शिक्षक हे सर्वेक्षक म्हणून काम करणार आहेत यामध्ये शिक्षकांना अनेक कामे असून सुद्धा अशा प्रकारचे शासनाने पुन्हा हे निरीक्षणाचे सर्वेक्षण करण्याचे काम लावलेले आहे त्यामुळे शिक्षक हातभार झालेले आहेत शिक्षकांना आता अवैशैक्षणिक कामाचा बोजा वाढत आहे तसेच हे काम करत असताना अध्ययन अध्यापनाचे काम कधी करायचे हा सुद्धा एक मोठा तफावत या ठिकाणी निर्माण झालेली आहे.
- सर्वेक्षणाचे काम शालेय य वेळेच्या व्यतिरिक्त करायचे आहेत
हा शासनाने हे काम शाळेच्या व्यतिरिक्त करा असे सांगितले आहे शाळा संपल्यानंतर सर्वेक्षण आपल्याला करायची आहे तसेच शाळा भरण्याच्या पूर्वी हे सर्वेक्षण करायचे आहे सर्वेक्षण करून आपल्याला निरक्षणाची संख्या किती आहे असे नमूद करायचे आहे त्यासाठी प्रपत्र एक दोन व तीन हे ऑफलाइन पद्धतीने भरून द्यायचे आहेत त्यासाठी शिक्षकांनी तयार राहायचे आहे अशा प्रकारचे अशैक्षणिक काम शिक्षकांना करावे लागणार आहे हे काम करणे गरजेचे आहे शिक्षक हे काम करतील कारण शासनाचे हे पत्र शिक्षकांना फॉलो करावा लागणार आहे.
निरक्षणांना साक्षर करण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार असून ही योजना केंद्र पुरस्कृत आहे केंद्र शासनाने ठरवलेले आहे की आपल्या देशामध्ये एकही निरक्षर राहिला पाहिजे नको यासाठी निरीक्षण ना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना हा उपक्रम सर्व भारतात राबवला गेला आहे केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षणासंबंधी स्पष्टीकरण यामध्ये दिलेले आहे हे करत असताना शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचे काम सुद्धा करायचे आहे अध्ययन अध्यापनाचे साहित्य केंद्र शासन पुरवणार आहे त्या साहित्याचा उपयोग करून आपल्याला निरक्षणांना साक्षर कसे करायचे यासाठी विचार करावा लागणार आहे
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य यांनी सदर पत्र निर्गमित केलेले आहे माननीय सचिव शिक्षण संचालनालय यांनी हे पत्र नियमित केलेले आहे या पत्रानुसार राज्यातील शिक्षकांना देखील आता सर्वेक्षण करणे गरजेचे आहे कारण निरक्षर लोक आपल्या देशामध्ये हद्दपार करायचे आहेत निरक्षरता हा निरीक्षण केला आपल्याला समोर नष्ट करायचे आहे त्यामुळे हे सर्वेक्षण करून आपल्या देशातील निरक्षणाची संख्या आपल्याला समजणार आहे आणि संख्या समजल्यानंतर त्यावरती उपाययोजना केंद्र शासन ठरवणार आहे त्यासाठी लागणारे सर्व साहित्य केंद्र शासन हे प्रत्येक राज्याला पुरवणार आहे त्यासाठी माननीय पंतप्रधान श्री मोदी यांनी देखील यासाठी मोठी योजना आखत पूर्ण देशांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशामध्ये एकही निरक्षर सापडता कामा नये यासाठी सर्व स्तरावरून यामध्ये एकत्रित करून सर्वांना साक्षर बनवायची आहे आणि आपल्या देशाला एक सधन देश बनवायचा आहे
- नवभारत साक्षरता कार्यक्रम
पहा संदर्भीय शासन निर्णय क्रमांक नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 23 ते 2026 27 या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय साजरी असताना घेतला आहे यानुसार आपल्या देशामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे 2022 23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेला आहे तो 2026 27 पर्यंत आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे यामध्ये निरक्षणांना साक्षर बनवूया अशा प्रकारचे योजना आखून सर्व समुदायाला यामध्ये एकत्रित घेऊन आपल्याला हे निरीक्षणाचे साक्षर बनवण्याचे काम करायचे आहे निरक्षरता कायमची आणि समोर नष्ट करायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे सर्व देशातील नागरिकांनी जर एकत्र आले आणि त्याची सुरुवात आपल्यापासून केली तर ही निरक्षरता नष्ट होणार आहे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्र शासनाने देखील नवभारत साक्षरता सारखा उपक्रम भारत देशामध्ये आणलेला आहे आणि हा सर्व भारतामध्ये उपक्रम घेतला जाणार आहे.
नवभारत साक्षरता अभियानाचे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभियान प्राधिकरणाच्या इतिवृत्तातील सूचनानुसार सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत निर्देशित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात आलेले आहेत यासाठी नवभारत साक्षरता अभियान कशाप्रकारे राबवले जाणार आहे याची अंमलबजावणी कशी होणार आहे यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना केंद्रस्तरावरून राज्यांना दिल्या गेलेले आहेत आणि अशाप्रकारे निरक्षणांना साक्षर बनून आपल्या देशाला एक 100% साक्षर देश पूर्ण जगामध्ये होणार आहे त्यासाठीच आपण प्रत्येकाने यामध्ये काम केले पाहिजे प्रत्येकाला ही संधी आहे आपल्या जवळील किंवा आपल्या कुटुंबातील निरक्षर जर व्यक्ती असेल तर त्याला आपण साक्षर बनवायचे आहे त्याच्याकडून लेखन वाचन करून घ्यायचे आहे आणि त्यासंबंधीच्या साहित्य पुरवायचे आहे त्याच्याकडून दररोज सरावा करून घ्यायचा आहे ही सुरुवात आपल्या कुटुंबापासून करायची आहे आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती जर निरीक्षण असेल तर त्याला साक्षर बनण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी प्रयत्न करायचा आहे आणि नंतर आपल्या गावासाठी प्रयत्न करायचा आहे जर आपला कुटुंब साक्षर झाला तर गाव साक्षर होईल व आपला जिल्हा साक्षर होईल आणि आपल्या राज्य साक्षर झालं तर आपला देश साक्षर होईल असा प्रत्येकाने विचार करून यासाठी काम करायचे आहेत
सदर सर्वेक्षण हे ऑफलाइन पद्धतीने करावयाचे आहे यामध्ये शिक्षकांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे शिक्षक हे सर्वेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत अशा या परिस्थितीमध्ये शिक्षकांना देखील यामध्ये सामावून घेतले आहे कारण शिक्षक हा मेन केंद्रबिंदू आहे प्रत्येक गावामध्ये शिक्षक शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये आहेतच त्यांना या प्रकारचे काम देऊन शासनाने एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती संपवलेली आहे आणि ही जबाबदारी शिक्षक नक्कीच पेलवतील यामध्ये शंका नाही तरी शिक्षकांना आपल्या शालेय कामकाजाच्या व्यतिरिक्त हे काम करायचे असल्याने आता शिक्षकांना देखील या कामाचा बोजा अतिरिक्त पडणार आहे.
- गावनी आहे निरक्षरांची आकडेवारी
गावणी आहे निरक्षणाची आकडेवारी जनगणना 2011 मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गाव निहाय निरक्षणाची आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गावनी आहे निरीक्षणांची नावे अप्राप्त आहेत त्यामुळे अशा निरीक्षणाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील पंधरा वर्षे व त्यावरील वयोगटातील निरीक्षणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत अशा निरक्षणांची संख्या समजणे गरजेचे आहे त्यामुळे ही आकडेवारी शिक्षक यांच्या माध्यमातून तसेच स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पुरवली जाणार आहेत
2011 मध्ये जनगणनेनुसार गाव निहाय निरक्षरांची संख्या आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गाव निहाय निरक्षणाचे नावे अप्राप्त आहेत त्यासाठी हे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे यामध्ये राज्यातील पंधरा वर्षे निरीक्षणांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील पंधरा वर्षे व त्यावरील वयोगटातील निरीक्षणांची संख्या साधारणपणे एक कोटी 63 लाख इतकी आहे सदर निरक्षर व्यक्तींना मार्च 20 27 तारखेपर्यंत साक्षर करणे गरजेचे आहे त्यासाठी हा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे निरक्षरांना साक्षर हा उपक्रम २०१२७ पर्यंत पूर्ण करावयाचा असल्याने शासनाने देखील यामध्ये केंद्र शासनाने राज्य शासनाची मदत घेतलेली आहे राज्य शासनाने सप्तशूचना देण्यात आलेले आहे की कोणत्याही परिस्थितीत निरक्षणांना साक्षर बनवण्याचे काम हे राज्यावर त्यांनी सोपवलेले आहे आणि राज्याने देखील कर्मचाऱ्यांना याची जबाबदारी ठेवलेली आहे.
- स्वयंसेवी पद्धतीने विविध घटकांचा समावेश
पायामध्ये स्वयंसेवी पद्धतीने विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांना कुणाला वाटत आहे की आपण सर्वेक्षण करावे आपल्या देशासाठी हातभार लावावा यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून आव्हान करण्यात आलेले आहे की जर कुणाची इच्छा असेल तर अशा प्रकारच्या सर्वेक्षणासाठी त्यांना मदत करण्याची गरज आहे अशा स्वयंसेवी संस्थांनी समोर यावे व सर्वेक्षणासाठी हातभार लावा सर या यामध्ये अनेक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये हे घटक प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनासाठी देखील मदत करू शकतात आणि अध्ययन अध्यापनाची साहित्य हे केंद्रस्तरावरून लवकरच राज्यस्तरावर पोहोचवण्यात येणार आहे अशा प्रकारे निरीक्षणाची संख्या माहित पडल्यानंतर त्यांची नावे देखील माहित पडणार आहेत यामुळे हे सर्वेक्षण सध्या उपक्रम राबविण्यात येत आहे.
- सदर माहिती ऑफलाइन पद्धतीने प्रपत्र एक दोन तीन मदे
सदर सर्वेशनामध्ये शिक्षक हे ऑफलाइन पद्धतीने सर्वेक्षण करणार आहेत ऑफलाईन पद्धतीने सर्वेक्षण केल्यानंतर निरक्षणाची माहिती शिक्षक सर्वेक्षक म्हणून करणार आहेत आणि त्यांची माहिती प्रपत्र एक दोन आणि तीन मध्ये भरून शाळा मुख्याध्यापकांकडे द्यायची आहे ऑफलाइन सर्वेक्षणाबाबत विविध संघटनांच्या प्राप्त निवेदनानुसार संचालनालय स्तरावरून सहकार्य करणेबाबत कळवण्यात आलेली आहे त्या कुठेही सहर्ष सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात येईल असे म्हटले नाही.
निरक्षरता आठव्या साक्षर होऊया हीच योजना गेली काही दशकापूर्वी रोड शिक्षण या माध्यमातून घेतली गेली होती रोड शिक्षण अशाच प्रकारे दिले गेले होते यामध्ये नागरिकांना साक्षर बनवण्यासाठी खूप मोठे उपक्रम घेण्यात आले होते आणि त्यातून खऱ्या अर्थाने साक्षर लोक झाले होते यासाठी निरक्षरता हटवण्यासाठी यासारखे उपक्रम घ्यावे लागतात अशा प्रकारे आपला देश जर साक्षर करायचा असेल तर देशातील प्रत्येक घटकांनी समोर येऊन निरक्षरता हटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आपण साक्षर केले पाहिजे आणि नंतर आपल्या गावातील आणि जिल्ह्यातील आणि राज्यातील व्यक्तींना आपण साक्षर केले पाहिजे तर सगळ्यात पहिला पहिल्यांदा आपल्या कुटुंबातील सदस्य जर साक्षर झाले तर नक्कीच आपला देश साक्षर होण्यापासून राहणार नाही व आपण 2027 पर्यंत जे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी साक्षरतेचे लक्ष ठेवलेले आहे ते लक्ष आपण लवकरच पूर्ण करणार आहोत यासाठी सर्वांना आपण शुभेच्छा देऊया
Nice