MPSC भरती 2023 पोलिस उपनरीक्षक पदाच्या 615 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलीस उपनिरीक्षक पीएसआय या पदाकरिता 615 जागेच्या पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
परीक्षेचे नाव
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023
जाहिरात क्रमांक
052/2023(महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
पदाचे नाव
पोलीस उपनिरीक्षक psi
पात्रता
महाराष्ट्र गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक व पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी+04 वर्ष नियमित सेवा किंवा इयत्ता बारावी उत्तीर्ण+05 वर्ष नियमित सेवा सेवा किंवा दहावी उत्तीर्ण+06 वर्ष नियमित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख Maharashtra public commission
अर्ज करण्यासाठी फी
-खुला प्रवर्ग 544 रुपये
परीक्षा केंद्र
छत्रपती संभाजीनगर ,मुंबई ,नागपूर ,पुणे ,नांदेड, अमरावती, नाशिक
MPSC भरती 2023 पोलिस उपनरीक्षक पदाच्या 615 जागा
एमपीएससीच्या अधिकृत सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇
https://drive.google.com/file/d/1d2AliG2IgUL6OJopkxGg8BUPN4ueAcbU/view?usp=drivesdk
एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👇
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7682