शिक्षकांना नेहमी बदनाम करून पक्षाला अडचणीत आणू नका: आमदार प्रशांत बंब यांना पक्षाची तंबी MLA

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांना नेहमी बदनाम करून पक्षाला अडचणीत आणू नका: आमदार प्रशांत बंब यांना पक्षाची तंबी MLA Prashant bamb 

 

पेपर PDF येथे पहा 👇👇👇

           Download

 

मागील दोन वर्षापासून भाजपचे आमदार प्रशांत भाऊ शिक्षकांविरोधात भूमिका घेत आहेत त्याचा फटका भाजपला अमरावती नागपूर मतदारसंघात बसला आहे तेथे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे सरसकट राज्यातील लाखो शिक्षकांना अपमानास्पद व पवित्र शिक्षण क्षेत्राला बदनाम करून पक्षाला अडचणीत आणण्याचा विडा उचलू नये अशी अपेक्षा भाजपाचे प्रदेश संयोजक पदवीधर प्रकाश अमरावती विभाग मनीष शालिग्राम जी गावंडे यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे

MLA
MLA

दोन वर्षापासून गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत भाऊ विरोधात एका मागून एक भूमिका घेत आहेत मुख्यालय च्या प्रश्नावर गणेश बुटांचा अहवाल घेणे त्यानंतर शासकीय नोकरी बजावत असताना जोडधंदे करणे याबाबत संपूर्ण माहिती यांनी जिल्हा परिषदे कडून मागवली आहे त्यानंतर आता यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा चार टक्के महागाई भत्ता शिक्षकांना देण्यात येऊ नये अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे.

 

राज्यातील लाखो शिक्षकांवर बॉम्ब चुकीचे आरोप करत असल्याचे मनीष गावंडे यांनी म्हटले आहे पत्राद्वारे गावंडे यांनी बॉम्बे यांना चांगली सुनावले आहे

 

विद्यार्थी व शासनाच्या पैशांबद्दल आपणास असलेली तळमळ पाहता ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतः शाळा सुरू करून देशासमोर आदर्श निर्माण केला त्याचप्रमाणे आपण महाराष्ट्र सोडा किंवा आपल्याच मतदारसंघात सहित शाळा काढाव्यात या शाळात आपणास हवे असलेल्या दर्जाचे मोफत शिक्षण द्यावे लोकप्रतिनिधी यांना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा शिक्षण विभाग सोडत सोडता असा एकही विभाग नाही जेथे दहा ते पंधरा वर्षे कर्मचारी बिन पगारी काम करतात असे देखील पत्रात म्हटले आहे.

 

काय म्हटले आहे पत्रात

तू नाटक करू नका आपल्या देशात शिक्षकाला गुरुचे स्थान आहे काही वर्षांपासूनची शिक्षकांविषयीची वक्तव्य पाहता आपला ग्रुप प्रति असलेला देश दिसून येत येतो मात्र आपण भाजपच्या चिन्हावर निवडून आला आहात आपल्या बेताल वक्तव्यामुळेच जानेवारी 2023 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या पाच शिक्षक व पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसला आहे आपल्या द्वेष पूर्ण विधानामुळेच अमरावती व नागपूर मतदार संघात भाजपचा गड असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला ज्यामध्ये विधानसभा विधान परिषद मिळून 377 आमदार निवडले जातात यापैकी एकही आमदाराने शिक्षकांबद्दल आपले शब्द वापरले नाहीत खरोखरच कोणी कामात कुत्राही करता असेल तर त्याच्या विरोधात आपण आवाज उठवावा परंतु निरर्थक गोष्टींसाठी सरसकट राज्यातील लाखो शिक्षकांना अपमानास्पर्व पवित्र शिक्षण क्षेत्राला परिणाम करून पक्षाला अडचणीत आणण्याचा विडा उचलून नये असेही  गावंडे यांनी सुनावले आहे

Leave a Comment