माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता बाबत शासन निर्णय middle teacher Seniority gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता बाबत शासन निर्णय middle teacher Seniority gr 

शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत.

संदर्भ –१) शासन परिपत्रक समक्रमांक दि. ०३ मे, २०१९.

२) सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा यांचे पत्र क्र. जावक क्र.२३५६/दि. १३ जून, २०१९.

३) रिट याचिका overline m . .१४२४२/२०१८ मधील मा. उच्च न्यायालयाचे दि.०९.०४.२०१९ चे आदेश.

उपरोक्त विषयास अनुलक्षून संदर्भाधीन १ मधील शासन परिपत्रकानुसार सचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), नियमावली-१९८१ नियम-१२ मधील अनुसूची-“फ” नुसार गट-क संवर्गातील शिक्षकांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यावर समावेश करावयाचा की, नियुक्ती दिनांकापासून समावेश करावयाचा याबाबत स्वंयस्पष्ट मार्गदर्शन guidetion मिळण्याबाबत संदर्भाधीन २ च्या पत्रान्वये विनंती केली आहे.

२. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), नियमावली-१९८१ नियम-१२ अनुसूची “फ” नुसार प्रवर्ग “क” मध्ये माध्यमिक शिक्षकांचा शिक्षकांची आवश्यक ती शैक्षणिक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून त्यांचा समावेश करण्यात यावा.

सेवा ज्येष्ठता शासन निर्णय येथे पहा 👉pdf download

1 thought on “माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता बाबत शासन निर्णय middle teacher Seniority gr ”

Leave a Comment