स्वयंपाकी नेमणूक करारनामा शालेय पोषण आहार योजना mid day meal swyanpaki nemnuk kararnama 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वयंपाकी नेमणूक करारनामा शालेय पोषण आहार योजना mid day meal swyanpaki nemnuk kararnama 

संदर्भ – १) केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना २००६

२) केंद्र शासन आदेश क्र.f.no.११/२००९ DESK (MDM) दि-२४/११/२००९

३) शासन निर्णय क्र. शापोआ २०१०/प्र.क्र.१८/प्राशि./०२/०२/२०११

वरील संदर्भिय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती पाथरट यांचेमार्फत

१) श्री/श्रीम.

(स्वयंपाकी)

२) श्री/श्रीम.

(मदतनीस)

यांची वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी नेमणूक खालील अटी व शर्थीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी / मदतनीस व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबंधिताची नेमणूक रद्द करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला राहिल.

* स्वयंपाकी / मदतनीस यांनी करावयाची कामे-

१) अन्न शिजवण्याचे काम.

२) तांदूळ व धान्यादि मालाची सफाई करणे.

३) विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे.

४) विद्यार्थ्यांचे आहार सेवन करून झाल्यानंतर सफाई करणे. (स्वयंपाक गृहासह)

५) जेवल्यानंतर ताटांची व भांड्यांची सफाई करणे.

६) पिण्याचे पाणी भरणे. विद्यार्थ्यांना वाटप करणे.

शिक्षक संघ ता रत्नागिरी

७) शाळा वर्गखोल्या, शाळेचा परिसर व स्वच्छतागृह यांची स्वच्छता करणे.

८) अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहार विषयक नोंदी ठेवणे.

९) अन्न शिजवताना स्वच्छता राखणे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

१०) सदर करार हा १० महिन्यांसाठी असल्याने नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्या कोणत्याही शासकीय सेवेच्या सलगतेसाठी हक्क राहणार नाही. आर्थिक संपताच हा करार रद्द होईल.

करार करून देणारे-

स्वयंपाकी नेमणूक करारनामा पत्र pdf येथे पहा 👉👉pdf download 

Leave a Comment