सन 2023 -24 मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत medical bill
शिक्षण संचालनालयाचे पत्र येथे पहा 👇
PDF download
सन 2023 24 मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणे बाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की दिनांक 26 नोव्हेंबर ऑक्टोबर 2023 रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिकृती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून लेखाशीर्ष आणि मागणी करण्यात आली होती तसेच विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली होती.
तथापि शासन पत्र क्रमांक वेतन 1223 प्रश्न क्रमांक 101 टीएनटी दिनांक 20 नोव्हेंबर 2023 अन्वये ऑनलाईन पद्धतीने देयके अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत एक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहेत.
सन 2023 24 मध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर लेखा शीर्षाखाली उपलब्ध तरतुदी मधून वैद्यकीय प्रतिकृती देखील ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
तथापि सदरची वैद्यकीय प्रतिकृती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके देखील अदा करणे बाबत वित्त विभाग आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिकृती देयके अदा करण्यात यावीत शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी