मतदार जनजागृती अभियान “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो” matdar jagruti abhiyan
मतदान करणे हे आपले परम कर्तव्य आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतलेली आहे त्याकरिता प्रत्येक शाळेवर गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि आपली लोकशाही बळकट केली पाहिजे.मतदारांना जागृत करण्यासाठी ची घोषवाक्य खालील प्रमाणे आहेत.
मतदार जनजागृती घोषवाक्य
1) मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो
2) नवे वारे नवी दिशा मतदानच आहे उद्याची आशा
3) दानात दान मतदान श्रेष्ठ दान
4) वृद्ध असो किंवा जवान सर्वजण करा मतदान
5) जना मनाचा पुकार मतदान आपला अधिकार
6) मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा
7) वाढवू तिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान
8) आपले मत आपले भविष्य
84
07
Jalgaon jamod
0285
77