रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत march payment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रमजान ईद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत march payment

विषय : रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त्व मार्च २०२४ चे नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करणेबाबत निवेदन

संदर्भ मा. श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.२०.०३.२०२४ चे निवेदन

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य निमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

march payment
march payment

Leave a Comment