मार्च 2024 चे वेतन एप्रिल च्या पहिल्या हफ्त्यात अदा करणेबाबत march payment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मार्च 2024 चे वेतन एप्रिल च्या पहिल्या हफ्त्यात अदा करणेबाबत march payment

विषय:मार्च अखेर कामांचे कारण न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचान्यांचे माहे मार्च २०२४ चे वेतन रमजान ईद आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात म्हणजे ५ तारखेच्या आत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित

करणेबाबत

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने यचानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

April payment
April payment

Leave a Comment