रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी अदा करणेबाबत march payment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी अदा करणेबाबत march payment

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत

संदर्भ

: श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव यांचे क्र. अभाऊशिस/रा का/२०२४/१३१०/ईद पूर्वी वेतन, दि.१८.०३.२०२४ चे निवेदन

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त्य माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

march payment 
march payment

Leave a Comment