MSBCC सर्वेक्षण ॲप मध्ये नवबौध्द चा समाविष्ट करण्यात येणार आहे उद्या ऍप uninstall करून इंस्टॉल करावे marathaaarakshansarvekshan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSBCC सर्वेक्षण ॲप मध्ये नवबौध्द चा समाविष्ट करण्यात येणार आहे उद्या ऍप uninstall करून इंस्टॉल करावे marathaaarakshansarvekshan

संदर्भ : आयोगाकडील पत्र क्र.३५१/२०२३/प्रशिक्षण/१९९ दि. २५ जानेवारी २०२४महोदय,संदर्भाधिन पत्र मागे घेण्यात येत आहे नवीन सुचना खालील प्रमाणे आहे.

शासन निर्णय येथे पहा

 👉PDF download 

Software Application मध्ये आरक्षित जातींच्या यादीत “बुद्धिस्ट / नवबौद्ध-अनुसुचित जाती” अशी नोंद घ्यावी. अशी नोंद घेण्याकरिता Software application मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात.

Leave a Comment