मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत maratha aarakshan sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणेबाबत maratha aarakshan sarvekshan 

संदर्भ : १. मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे मा. मुख्य सचिवांस पत्र क्र. प्र.क्र.३०७/२०२३/ आयोग/२०१ दि. २४.०१.२०२४

मराठा आरक्षण शासन निर्णय

👉👉pdf download 

 

२. मा. सचिव, सा.प्र.वि. यांचे अशा पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३५/१६ दि.०२.०२.२०२४

विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्र क्र. १ नुसार मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याकरिता Secondary data उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

सदरची माहिती आज दि. ०५.०२.२०२४ रोजी शासनास सादर करण्याबाबत संदर्भ क्र. २ च्या पत्रानुसार निर्देश प्राप्त आहेत. आपणास यापुर्वी दिलेल्या निर्देशानुसार सदरची माहिती आज दु. ०३.०० वाजेपर्यंत https://forms.gle/WCu3FFkEEVEBB979 या लींकवर दिलेल्या प्रपत्रात भरण्यात यावी.

Leave a Comment