मागास प्रवर्ग सर्वेक्षण करतांना सहीचा फोटो अपलोड करण्याबाबत maratha aarakshan sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागास प्रवर्ग सर्वेक्षण करतांना सहीचा फोटो अपलोड करण्याबाबत maratha aarakshan sarvekshan 

महोदय,सर्वेक्षणाच्या वेळी APP मध्ये कुटुंबाची माहिती घेतल्यानंतर शेवटी माहिती देण्याऱ्याच्या स्वाक्षरीचा फोटो घेऊन तो अपलोड करावयाचा आहे तथापि काही वेळा सही केलेल्या पूर्ण कागदाचा फोटो घेऊन अपलोड केला जात असल्याने Form अपलोड होण्यास अडचणी येतात त्याकरीता गोखले इन्स्टिट्यूट मार्फत प्राप्त विनंतीनुसार पुढील सूचना प्रगणकापर्यंत पोहोचविण्याच्यात याव्यांत ही विनंती.

राज्य मागास वर्ग आयोगाचे पत्र येथे पहा👉PDF download

१. फक्त स्वाक्षरीचा फोटो घ्यावा. पूर्ण कागदाचा घेऊ नये

२. फोटो घेताना कॅमेरा Setting High Resolution असूनये Low Resolution असावे

३. फॉर्म भरण्याकरिता मोबाईल मध्ये किमान २ GB Mombery Free असणे आवश्यक आहे.

Leave a Comment