आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय maratha aarakshan reservation 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन निर्णय maratha aarakshan reservation 

विषय: राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत.

संदर्भ :-

महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्र. पीआरओ-०९२१/ प्र.क्र. २८२ / विशा-२, दिनांक १२.०२.२०२४ रोजीचा शासन निर्णय.

१) महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पीआरओ- ९२१/प्र.क्र.२८२/विशा-२, दिनांक २०.०२.२०२२.

२) महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पीआरओ- ९२१/प्र.क्र.२८२/विशा-२, दिनांक १०.११.२०२२.

३) महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पीआरओ- ९२१/प्र.क्र.२८२/विशा-२, दिनांक १४.०९.२०२३.

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेली आहेत, असे खटले संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक १ मधील तरतुदींनुसार मागे घेण्यास या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे. शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक पीआरओ-०९२१/प्र.क्र.२८२/विशा-२, दिनांक २० सप्टेंबर, २०२२ मधील मधील इतर अटी, शर्थी व तरतुदी कायम राहतील. असा निर्णय घेतलेला आहे. (सोबत शासन निर्णयाची छायांकित प्रत जोडण्यात येत आहे).

सवव, आपणांस असे निर्देशित करण्यात येते की, सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व तसा अनुपालन अहवाल संचालनालयास सादर

गुन्हे मागे घेणेबाबत शासन निर्णय pdf येथे पहा

👉pdf download 

 

हे ही वाचा

राज्यांतील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण👉Pdf download

Leave a Comment