मराठा आरक्षण मागासवर्ग सर्वेक्षण साठी प्रश्नावली बाबत maratha aarakshan
मराठा आरक्षण मागासवर्ग सर्वेक्षणसाठी विचारली जाणारी प्रश्नावली pdf येथे पहा
👉PDF download
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे
सर्वेक्षण
मुलाखत अनुसूची
मॉड्युल ए : मुलभूत माहिती
1. नाव:
2. पत्ता:
3. गाव/शहर:
4. तालुका:
5. जिल्हा:
6. गाव दुर्गम भागात आहे का? :
अ) होय
ब) नाही
7. आधार कार्ड आहे का?
अ) होय
ब) नाही
8. आधार कार्ड असल्यास त्याचा आधार क्रमांक (ऐच्छिक)
9. मोबाइल क्र / लैंडलाइन क्र.:
10. वर्गवारी (कॅटेगरी) :
11. आपण कोणत्या प्रवर्गातील आहात ?
अ. खुला प्रवर्ग (ओपन)
ब. आरक्षित (EWS सोडून)
12. तुम्ही मराठा आहात का ?
अ. हो
ब. नाही
13. मराठा नसल्यास जात.
आ. १५ वर्षां पेक्षा जास्त
17. तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे.?
अ. पांदण
आ. कच्चा रस्ता
इ. डांबरी रस्ता चांगल्या स्थितीतील
ई. डांबरी रस्ता खराब स्थितीतील
उ. सिमेंटचा रस्ता
ऊ. रस्ता उपलब्ध नाही.
ए. लागू नाही.
18. तुमचे गाव दुसऱ्या गावाशी / शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे काय? अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो काय?
अ. होय
आ. नाही
इ. लागू नाही.
19. तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पुल आहे का ?
अ. होय
आ. नाही
इ. लागू नाही.
20. कुटूंबाचा प्रकार
अ. एकल/ विभक्त कुटुंब
आ. संयुक्त कुटुंब
इ. विस्तारित कुटुंब
निवासाचा इतिहासः कृपया तुमच्या पूर्वजांचे (मूळ) आणि सध्याच्या निवास स्थानाची तसेच महाराष्ट्रात तुमच्या कुटुंबाच्या निवासाच्या कालावधीची माहिती द्या.”
21. पूर्वजांचे / मूळ निवासस्थानः
अ. गाव/शहर:
आ. तालुका:
इ. जिल्हा:
ई. राज्यः
22. महाराष्ट्रात निवासाचा कालावधी:
अ. १५ वर्षां पेक्षा कमी
आ. १५-२०वर्षे
इ. २१-३०वर्षे
ई. ३० वर्षां पेक्षा जास्त
उ. इथेच कायमचे रहिवासी आहोत
ऊ. इतर (वर्षे किंवा पिढ्यांमध्ये नमूद करा):
क्र. कंटुंबाच्या व्यावसायाबाबतची माहिती
23. तुमच्या जातीचा पारंपारिक व्यावसाय कोणता ?–
24. कुंटुंबाचा सध्याचा व्यावसाय कोणता ?-
25. व्यावसाय बदलला असल्यास, बदलाची कारणे काय ?
26. सरकारी सेवेतील प्रतिनिधित्वः तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य (पुरुष किंवा स्त्री) सध्या सरकारी किंवा निम-सरकारी सेवेत नोकरी करत आहे का?
अ. हो
आ. नाही
27. जर हो, तर कृपया सेवेचा प्रकार नमूद करा (अचूक हुद्दा नमूद करा):
अ. केंद्र सरकारी सेवा
आ. राज्य सरकारी सेवा
इ. निम-सरकारी सेवा
ई. लागू नाही
28. सेवा वर्ग: वर्ग १: वर्ग ३:
वर्ग २:
वर्ग ४:
29. तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यावसायिक आहे का (जसे की डॉक्टर, इंजिनीअर, वकील, इ.) ?
अ. हो
आ. नाही
30. जर हो, तर कृपया व्यवसायाचे नाव नमूद कराः
अ. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य (पुरुष किंवा स्त्री) सध्या खाजगी शैक्षणिक संस्थेत नोकरी करत आहे का?
आ. हो
इ. नाही
31. ज रहो, तर कोणत्या संस्थेत-
अ. अनुदानित शाळेत
आ. विना अनुदानित शाळेत
इ. अनुदानित महाविद्यालयात
ई. विना अनुदानित महाविद्यालयात
32. जर हो, तर कोणत्या पदावर
अ. शिक्षक पदावर
आ. शिक्षकेतर पदावर
33. “तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे का ?”
1 thought on “मराठा आरक्षण मागासवर्ग सर्वेक्षण साठी प्रश्नावली बाबत maratha aarakshan”