मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्या बाबतचे प्रशिक्षणाबाबत maratha aarakshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्या बाबतचे प्रशिक्षणाबाबत maratha aarakshan 

ज्याअर्थी शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे.

मराठा आरक्षण प्रशिक्षण मानधन राखीव कुटुंब 10 रू व खुल्या प्रवर्गातील कुटुंब 100 प्रमाणे pdf येथे पहा

👉👉pdf download 

 

मराठा समाज सर्वेक्षण शासनाचे  पत्र येथे पहा

👉 PDF download 

 

त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन सदर सर्वेक्षण शासकिय यंत्रणेमार्फत करावयाचे असनु

सर्वेक्षण साठी नेमणुक केलेल्या शिक्षकांची यादी येथे पहा

👉 PDF download 

 

सर्वेक्षणासाठी Software Application a ते वापराबाबतचे प्रशिक्षण आयोगामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे. सदर सर्वेक्षण दि. 25.01.2024 ते दि. 31.01.2024 या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे.

त्याअर्थी सोबत जोडलेल्या यादी मध्ये नमुद तलाठी/ ग्रामसेवक शिक्षक/ अंगणवाडी सेविका यांची ग्रामीण भागातील मराठा व खुल्या प्रर्वगातील नागरीकाचे सर्वेक्षण करून सदर माहिती शासना तर्फे उपलब्ध करून देण्यात येणा- যা Software Application काळजीपूर्वक भरावी. करीता या आदेशान्वये आपली नियुक्ती पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नेमणुक करण्यात आलेले आहे. तरी याबाबतचे प्रशिक्षण दिनांक 21.01.2024 व दिनांक 22.01.2024 रोजी नगरपरिषद

मंगल कार्यालय भोकरदन, शासकिय विश्रामगृह च्या समोर, जालना रोड भोकरदन येथे आयोजीत केलेले आहे सदर

प्रशिक्षण खालील वेळापत्राप्रमाणे आयोजीत केलेले आहे.

Leave a Comment