मंथन सामान्य ज्ञान परीक्षा-2024 अंतरिम उत्तरसूची manthan gk exam final answer key

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंथन सामान्य ज्ञान परीक्षा-2024 अंतरिम उत्तरसूची manthan gk exam final answer key

इयत्ता पहिली ते आठवी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञानामध्ये वृद्धी व्हावी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लगावी याकरिता मंथन या परीक्षेचे आयोजन केले जाते या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून अर्ज सादर केले जातात अशा विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सहभागी करून त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते

इयत्ता पहिली ते आठवी इयत्ता निहायूची पाण्यासाठी मराठी माध्यम व इंग्रजी दोन्हीही माध्यमाच्या अंतरिम उत्तर सूची खालील क्लिक या बटनवर क्लिक करून पाहू शकता

मंथन परीक्षा अंतरिम निकाल अपलोड झालेल्या जिल्ह्यांची यादी येथे पहा 👉click here

मंथन परीक्षा 2024परीक्षेचे अंतरिम उत्तर सूची पाण्यासाठी येथे क्लिक करा👉 click here 

Leave a Comment