Maharashtra monsoon session 2023 विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तरांकित प्रश्न

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Maharashtra monsoon session 2023 विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तरांकित प्रश्न

 

तरांकीत प्रश्न:-राज्यातील शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणे बाबत -माननीय आमदार कपिल पाटील

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनामध्ये आमदार कपिल पाटील यांनी तारांकित प्रश्न विचारला आहे यामध्ये त्यांनी राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करणे बाबत शासनाकडे मागणी केली आहे. शिक्षकांना वैद्यकीय बिले मंजूर करण्याबाबत तसेच दिले मंजूर करताना होणाऱ्या विलंबा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे वैद्यकीय बिले कॅशलेस करून शिक्षकांचे वैद्यकीय प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम आहे यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले.
           राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली  आहे राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या एका गटांनी भाजपचे आत्मवृनी केली आहे त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चमत्कारिक संघर्ष पाहायला मिळणार आहे तसेच राज्याच्या विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे जाणार आहे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे
          याशिवाय अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस झालेला नाही काही ठिकाणी अजूनही दुष्काळ सारखी परिस्थिती आहे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आला आहे तर राज्यातील काही भागात गुन्हेगारीनेही डोकं वर काढला आहे त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
         राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे खास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक चर्चा होणार आहे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तर खूप करण्यात आला आहे संसद आणि विटा विधिमंडळातील दिवंगत सदस्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आज दिवसभराचे कामकाज तर खूप करण्यात आलं
        पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते विरोधकांनी आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडत सभा त्याग केला यावेळी विरोधकांनी  जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहात काही वेळ गोंधळ झाला होता.
सासू मुळे वाटणी झाली आणि सासू वाटायला आली ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी आज केली आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीचे आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो अशा याची बॅनर यावेळी ठेवण्यात आले होते.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली बोगस बियाणं संदर्भात क** कारवाई करू सरकारकडून शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत देण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
        अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आला आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधलं राज्यात अत्यंत कमी प्रमाणात देण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नसल्याचं थोरात यांनी सांगितलं.
           मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व नऊ मंत्र्यांचा परिचय करून देण्यात आला विधिमंडळाचे कामकाज सुरू होतात मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले होते.
         बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षाचे विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले होते मंत्रीपदाच्या नाराजी नंतर मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं आमदार बच्चू कडूंनी सांगितले होते मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत बसून जरी आलो असतो तरी आमची मंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही असं बच्चू कडू यांनी सांगितलं नाराज नसल्याचाही ते म्हणाले.
        अधिवेशनाला सुरुवात विरोधक विधानभवनाच्या पायरीवर पण शरद पवार यांचा गट गायब राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहून जोरदार निदर्शने केली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते मात्र आमच्याकडे 19 आमदारांचे बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यांवर उपस्थित नव्हता त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्व नेतेमंडळींनी जर कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिले तर नक्कीच त्याचे प्रस्न सुटतील व तो अधिक जोमाने काम करेल आणि त्याचे आर्थिक प्रस्न सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यामध्ये संघटनांनी देखील एकी दाखवणे गरजेचे आहे. संघटना आपल्या स्तरावर काम करत आहेत त्यांनी देखील कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ठोस पाऊले उचलायला पाहिजेत. हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

पावसाळी अधिवेशन ही मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन बोलावले जाते त्या अधिवेशनामध्ये विविध मागण्या या ठिकाणी मान्य केल्या जातात पावसाळी अधिवेशन म्हणजे महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण आयोजनाची परंपरा या अधिवेशनात पावसाळ्यातील विविध आणि प्रमुख आपत्तीकांची मांडणी त्यातील कारणे परिस्थिती आवश्यकतेच्या आधारे विचारले जातात कारण की प्रश्नांच्या द्वारे अधिवेशनात सांसदांना पावसाळ्याच्या क्षेत्रातील समस्या आणि आवश्यकतांच्या विचारांची मांडणी केली जाते पावसाळ्याच्या अधिवेशनात प्रमुख विचारांमध्ये महत्त्वपूर्ण विषय खालील प्रमाणे घेतले जातात

  • कृषी आणि उपास क्षेत्रातील शेतीतील प्रगती अनुभवांच्या आधारे प्रदान उपदाताच्या बाजारातील समस्या कृषी विकासाची योजना यांच्यावर चर्चा केली जाते
  • शिक्षण शिक्षण संस्थांच्या सुधारणा विद्यार्थ्यांची आवश्यकतेच्या आधारे शिक्षण संस्थांच्या विकासाच्या प्रत्येक योजनेची मांडणी या ठिकाणी केली जाते
  • वनसंपदा वनस संपदा संरक्षण वनसंपदेच्या अवासी विकास विकासाची योजना वन्यजीवांच्या संरक्षण यांच्या विवाहाच्या विचारांची मांडणी या ठिकाणी केली जाते
  • विकास शहरीकरणाची योजना जिल्हा अंतर्गत उपक्रम ग्रामीण विकास आपल्या विविध क्षेत्रातील प्रगतीच्या प्रत्येक योजनेची मांडणी या ठिकाणी
  • जलवायू परिस्थिती मान्यता प्राप्त जलवायू वैज्ञानिकांच्या अनुसंधनाच्या आधारे महाराष्ट्रातील वर्षभरातील मोसम बदल वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रबंधनाची चर्चा केली जाते
  • कृषी आणि उपाशी शेतीतील प्रगती अनुभवांच्या आधारे प्रदान उपजातीच्या बाजारातील समस्या कृषी विकासाची योजना यांची चर्चा

या या प्रमुख विषयांच्या आधारे तारांकित प्रश्नांच्या द्वारे संशोधना आपल्या राज्यातील विकासाच्या विविध क्षेत्रातील समस्या आणि आवश्यकतांच्या जाणीव केली जाते आणि सोयीस त्यांच्यासाठी उपाय सुचवले जातात मुंबईतील पावसाळी अधिव.

मुंबईतील पावसाळी अधिवेशन म्हणजे पावसाच्या दिवसात मुंबई प्रमुख राजकारणी आणि शासनाचे नेतृत्व केलेल्या आदिवासी आणि पिंपळगाव क्षेत्रातील आपत्तीकांच्या परिस्थितीची मांडणी या अधिवेशनात विविध क्षेत्रांच्या प्रमुख विचारांची चर्चा होती त्यातल्या कुठल्या क्षेत्रातील आपत्तीकांची विचार सहित मांडणी केली पावसाळी अधिवेशन अधिवेशनात स्थानिक लोकांचे समस्या आणि आवश्यकतांची मांडणी केली त्यामुळे त्यांना सरकारने उपाय सुचले सुचवले वन्यजीव वनस्पती प्राण्यांच्या प्रेक्षित अपेक्षित आणि संरक्षण आणि अनुभवी वैज्ञानिकांच्या माध्यमातून मुंबईच्या परिस्थितीच्या प्रमुख क्षेत्रांची चर्चा केली गेली अधिवेशनातील निर्णय आणि सूचना व्यवस्थापन यांच्या माध्यमातून आपल्या शहरांच्या समस्या आणि आवश्यकतांची चर्चा केली जाते त्यामुळे मुंबईतील लोकांना वास्तविक उपाय सुचले जातात.

पावसाळी अधिवेशनातील शिक्षण विभागाचे कारण की प्रश्नामध्ये शिक्षण क्षेत्रातील समस्या विकास या निवडणुकीच्या विचारांची मांडणी केली गेली अधिवेशनात शिक्षण विभागाच्या प्रमुख विषयांमध्ये शिक्षण संस्थांचे सुधारणा विषयांमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाची मांडणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय अधिक अनुसंधनाची आवश्यकता शिक्षणाच्या सेवासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची आवश्यकता यांच्या विचारांची मांडणी केली जाते शिक्षण विभागातील तारांकित प्रश्नांमध्ये विशिष्ट विषयांची चर्चा झाली जसे की शिक्षण संस्थांच्या सुधारणा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसाठी नवीन उपाय आधी सरकारने शिक्षणातील अधिक विलंबाच्या समस्यांच्या परिस्थितीची मागणी केली आणि शिक्षण संस्थांच्या विचारातील सुधारणांची योजना केली या प्रमुख विषयाच्या आधारे तारांकित प्रश्नांमध्ये शिक्षण विभागाच्या प्रमुख लक्षणे चर्चा केली आणि त्यांना शिक्षण क्षेत्रातील समस्यांसाठी समर्थ उपाय सुचवली जातात.

 

 

1 thought on “Maharashtra monsoon session 2023 विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तरांकित प्रश्न”

  1. कॅशलेस आरोग्य विमा उत्कृष्ट निर्णय.

Leave a Comment