महाराष्ट्रावरील सामान्य ज्ञान प्रश्न बहुपर्यायी प्रश्न maharashtra general knowledge
1. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते- राजाराम मोहन
2. भारतात सतीबंदीचा कायदा कोणी केला- राजा राम मोहन रॉय
3. भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणते संस्थेने केले- प्रार्थना समाज
4. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली- आत्माराम पांडुरंग
5. मुंबई प्रांतात देवदासी प्रतिविरुद्ध कोणी परिषद भरवली– वि वीरा शिंदे
6. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणते वर्ष साजरे केले जाते- 1975
7. संत गाडगेबाबा यांचे नाव काय होते – डेबूजी झिंगरोजी जानोरकर
8. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय- माणिक बंडोजी इंगळे
9. भारत भारत महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली- 1904
10. इंडियन इंडिपेंडेंस डे या संस्थेची स्थापना कोणी केली- राज बिहारी बोस
11. देवदासी पृथ्वीविरुद्ध कोणी आवाज उठविला- पेरीयार नायकर
12. अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली- साने गुरुजी
13. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासींच्या विविध योजना कशा मार्फत राबविल्या जातात- समाज कल्याण
14. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना कधी झाली- 1972
15. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा ठराव कोणी मांडला- प्र के अत्रे
16. विश्वभारती विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली- रवींद्रनाथ टागोर
17. जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथासंग्रहाचे लेखक कोण- बाबुराव बागुल
18. महात्मा गांधी यांनी कोणाला भिल्लांचे धर्मगुरू संबोधले होते- ठक्कर बाप्पा
19. महाराष्ट्रात आदिवासी विभागाची स्थापना कधी झाली- 1983