महाराष्ट्राचे आजवरचे मुख्यमंत्री व त्यांची कारकीर्द maharashtra chief minister
1. श्री.यशवंतराव बळवंतराव चव्हाण कारकीर्द एक मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962
- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
- महाराष्ट्राचे भाग्यविधाते
- जन्म 12 मार्च 1912 देवराष्ट्रे तालुका खानापूर जिल्हा सांगली
- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री
- द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व एकमेव मुख्यमंत्री
- कुळ कायदा करून कसेल त्याची जमीन हे धोरण
- 1962 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री पद
- भारताचे उपपंतप्रधान
- कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र
2. श्री.मारोतराव कन्नमवार कालावधी 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963
- संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण कार्य करताना ओझर नाशिक येथील मी विमानांचा कारखाना यांच्या कारकीर्दीत
3. श्री.परशुराम कृष्णाजी सावंत कारकीर्द नोव्हेंबर ते डिसेंबर 1963 या काळात
- तेरा दिवसाचे हंगामी मुख्यमंत्री
4. श्री.वसंतराव फुलसिंग नाईक -कारकीर्द 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975
- महाराष्ट्राचे सर्वात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री
- महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान
- पाणी आडवा पाणी जिरवा योजना
- रोजगार हमी योजना सुरू
- एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा
5. श्री.शंकरराव भाऊराव चव्हाण कारकीर्द 1975 ते 77 व पुन्हा 1986 ते 1988 या काळात दोनदा मुख्यमंत्री
- जायकवाडी प्रकल्प
- विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प
- उर्दू अकादमी
- एकाधिकार खरेदी योजना सुरू
6. श्री.वसंत दादा बंडोजी पाटील कारकीर्द 1977 ते 78 आणि 1983 ते 85
- कृषी व औद्योगिक तसेच सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण
- वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विनाअनुदान तत्त्वावर मान्यता
7. श्री.शरदचंद्रजी गोविंदराव पवार कारकीर्द 1978 ते 1980 पुन्हा 1988 ते 1991 त्यानंतर 1993 ते 1995 तीन वेळा मुख्यमंत्रीपद
- 1994 मध्ये महाराष्ट्राचे महिला धोरण
- महिला आयोगाची स्थापना
- मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर
- नांदेड विद्यापीठाची स्थापना
- एन्रॉन दाभोळ वीज प्रकल्पास मान्यता
- 1995 नंतर केंद्रीय राजकारणात सक्रिय
8. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले कारकीर्द 1980 ते 1982
- नाशिक अमरावती हे दोन नवे प्रशासकीय विभाग
- लातूर जालना व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निर्मिती
- कुणाला जिल्ह्याचे रायगड असे नामांतरण
9. बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले कारकीर्द 1982 ते 1983
- श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना
- 1982 मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण
- कोल्हापूर चित्रनगरी ची स्थापना
- अमरावती विद्यापीठ
- गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती
- औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ
10. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर कारकीर्द 1985 ते 1986
- रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरी शिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा निर्णय
- ग्रामपंचायतींना दूरदर्शन संचाचे वाटप
- लोकन्यायालयाची स्थापना
11. श्री.सुधाकरराव राजू सिंग नाईक कारकीर्द 1991 ते 1993
- जलसंधारण खात्याची स्थापना
- स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची स्थापना
- सहकारी सूतगिरण्यांची स्थापना
- जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदचा दर्जा
- राज्य अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
12. श्री.मनोहर गजानन जोशी कारकीर्द 1995 ते 1999
- शिवसेना-भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री
- एक रुपयात झुणक भाकर
- महाराष्ट्र कला अकादमी
- नवे शैक्षणिक धोरण
- कृष्णा खोरे विकास महामंडळ
- मुंबईतील उड्डाणपूल
- मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग
13. श्री.नारायण तातू राणे कारकीर्द एक फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999
- बळीराजा संरक्षण विमा योजना
- जिजामाता महिला आधार विमा योजना
- हिंगोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांची निर्मिती
- 28 नव्या तालुक्यांची निर्मिती
14. श्री.विलासराव दगडूजीराव देशमुख कारकीर्द 1999 ते 2003 व पुन्हा 2004 ते 2008 असे दोन वेळा मुख्यमंत्री
- महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे विभाजनातून महावितरण
- महानिर्मिती व महापारेषण या तीन कंपन्यांची स्थापना
- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
- महाराष्ट्रात गुटखा व डान्स बार बंदी
- 2008 मध्ये मुंबईतील अतिरेकी हल्ल्यांमुळे वादग्रस्त रित्या राजीनामा
- केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान मंत्री
- 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नई येथे एकृताच्या विकाराने निधन
15. श्री.सुशील कुमार शिंदे 2003 ते 2004
16. श्री.पृथ्वीराज चव्हाण कारकीर्द 2008 ते 2010
- आदर्श घोटाळा प्रकरणी 2010 मध्ये राजीनामा
17. श्री.देवेंद्र फडणवीस तारखेला 31 ऑक्टोबर 2014 ते 2018
- भाजपाचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री
18. श्री.देवेंद्र फडणवीस
19. उद्धव बाळासाहेब ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022
20. श्री एकनाथ संभाजी शिंदे कारकीर्द 2022 पासून