लोकसभा निवडणुक-२०२४ साठी देशात आचारसंहिता लागू:या दिवशी होणार मतदान loksabha election 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
loksabha election
loksabha election

लोकसभा निवडणुक-२०२४ साठी देशात आचारसंहिता लागू:या दिवशी होणार मतदान loksabha election 

आज दिनांक 16 मार्च 2024रोजी भारतीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली .

यामध्ये लोकसभेची निवडणूक संदर्भात चर्चा झाली. संपुर्ण देशात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या काळात आचारसंहितेचे कोणाकडूनही उल्लंघन होणार नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Loksabha election
Loksabha election
लोकसभा निवडणूक 2024 घेणे संदर्भात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे तो खालील प्रमाणे

 

आचारसंहितेबाबत महत्त्वाची घोषणा अपडेट

 

देशातील मतदानाचे एकूण टप्पे- 07 (फेज)
फेज 1-19 एप्रिल
फेज 2- 26 एप्रिल
फेज 3- 07 मे
फेज 4- 13 मे
फेज 5 -20 मे
फेज 6- 25 मे
फेज 7-01जून

 

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान

 

महाराष्ट्रातील मतदानाचे टप्पे

*महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय मतदान तारखा पुढील प्रमाणे*

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

 

मतमोजणी दिनांक-4 जून 2024

Leave a Comment