लेट्स चेंज उपक्रम आता बापाला मुलगा सांगणार येथे थुंकू नये शाळांमधून स्वच्छतेचा संदेश
लेट्स चेंज उपक्रमाद्वारे मुलांना शाळेत स्वच्छतेचे धडे देण्याची प्रयत्न केले जात आहेत या स्पर्धेमुळे स्पर्धेमुळे मुलं यात सहभागी होत असून पोरगा समाजातील नागरिकांसह बापालाही रस्त्यावर ठोकणे बरे नव्हे असे सांगणार आहे.
Let’s change activity
शिक्षण विभागाच्या वतीने लेट्स चेंज उपक्रम शाळा स्तरावर राबविला जात आहे यात तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर यांचा सहभागी उत्स्फूर्त दिसत आहे शाळा व परिसरात नव्हे तर घरी आणि परिसरातही स्वच्छतेचे धडे हे मुलं सर्वांना देणार आहेत.
सोशल मीडियाचा वापर
मुलांचे कार्य शाळा स्तरावरून सोशल मीडियावर टाकले जात आहे शालेय मुलांना स्वच्छतेचे धडे मिळावेत यासाठी हा उपक्रम लाभदायी आहे.
काय आहे लेट्स चेंज उपक्रम
शिक्षण विभागाच्या वतीने लेट चेंज हा उपक्रम राबविला जात आहे शाळा परिसरात घर अस्वच्छता करणाऱ्यांची जनजागृती स्वच्छता मॉनिटर करणार आहेत.
विद्यार्थी होणार स्वच्छता मॉनिटर moniter
लेट्स चेंज उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर होणार आहेत या उपक्रमाबाबत शिक्षण विभागाच्या वतीने मुलांना शिक्षकांनाही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
स्वच्छता दूत म्हणून शिक्षकाची निवड
- लेट्स चेंज उपक्रम
शालेय परिसर तसेच इतर स्वच्छता साठी शिक्षकाची स्वच्छता दूत म्हणून निवड केली जाणार आहे शिक्षकाच्या माध्यमातून शालेय परिसर स्वच्छता करून घेतली जाणार आहे तसेच याचे फोटो सोशल मीडियावर देखील अपलोड करायचे आहेत यामुळे स्वच्छते विषयी जनजागृती होणार आहे शिक्षकांना आता स्वच्छतेचे महत्व देखील पटवून देणार द्यावे लागणार आहे.
1236 शाळांतील विद्यार्थी होणार सहभागी
शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात लेट्स चेंज उपक्रम राबविले जात असून या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १२३६ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील आदेश दिलेले आहेत लेट्स चेंज उपक्रम
लेट्स चेंज उपक्रम राबविला जात आहे जिल्ह्यातील एक हजार 236 गावातील विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे माननीय शिक्षणाधिकारी
नोडल अधिकाऱ्यावर जबाबदारी
लेट्स चेंज उपक्रमांतर्गत शाळा परिसरात स्वच्छता राहण्यास मदत होणार आहे या उपक्रमावर नोडल अधिकारी विशेष लक्ष ठेवून मुलांना मार्गदर्शन करणार आहेत
लेट्स चेंज उपक्रम प्रभावी राबविणार
जिल्हा परिषद उपक्रम प्रभावीपणे राबविणार आहे यासाठी सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांची देखील मदत घेतली जाणार आहे गावकऱ्यांची देखील मदत घेतली जाणार आहे हा उपक्रम राबवण्यासाठी विविध स्तरावर योजना असलेले आहेत याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी धडे दिले जाणार आहेत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.