अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यापूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणा बाबत learning outcomes training
संदर्भ – मा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या दिनांक 18 जानेवारी 2024 रोजीच्या बैठकीतील सूचना.
शासन निर्णय येथे पहा
👉👉pdf download
वरील संदर्भीय विषयांनुसार कळवण्यात येते की जिल्हा परिषदेअंतर्गत अंतर्गत व शासकीय आश्रमशाळा अंतर्गत ज्या शिक्षकांचे यापूर्वी वेध प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे अशा शिक्षकांचे सुद्धा सदर प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावयाचे आहे तरी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शंभर टक्के शिक्षकांचे सदर प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्यात यावी.